शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही चहासोबत रोज ब्रेड खाता का? जाणून घ्या याने होणारे नुकसान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 14:40 IST

Bread With Tea Side Effects : ही बाब फार लोकांना माहीत नसते. अशात आज आम्ही तुम्हाला याचे नुकसान काय होतात ते सांगणार आहोत.

Bread With Tea Side Effects : बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहा आणि ब्रेडने करतात. चहा आणि ब्रेड हा रोजचा त्यांचा नाश्ता झाला आहे. लहान मुले खासकरून जास्तीत जास्त चहा आणि ब्रेड खातात. पण हा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. ही बाब फार लोकांना माहीत नसते. अशात आज आम्ही तुम्हाला याचे नुकसान काय होतात ते सांगणार आहोत.

पचनक्रिया बिघडते

पॅकेटमध्ये बंद असलेल्या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्स आणि अनेक घातक केमिकल्स असतात. जे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतात. ब्रेड मैद्यापासून तयार केले जातात. मैद्यात फायबर फार कमी असतं. ज्यामुळे ब्रेड पचनासाठी चांगलं नसतं. ब्रेड आपल्या डायजेशन सिस्टीमला नुकसान पोहोचवतं. तसेच यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

डायबिटीसमध्ये घातक

चहासोबत ब्रेड खाल्ल्यान ब्लडमध्ये शुगरचं प्रमाण वाढू शकतं. ब्रेड-चहात असलेल्या तत्वांमुळे इन्सुलिन ट्रिगर होतं. अशात ब्रेड डायबिटीसच्या रूग्णांसाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

हृदयासाठी घातक

ब्रेडमध्ये असलेल्या प्रिजर्वेटिव्ह आणि केमिकल्समुळे हृदयरोगाच्या रूग्णांना फार नुकसान होतं. जर नाश्त्यात चहासोबत ब्रेड खात असाल तर कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं. ब्रेड खाल्ल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो. यात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं. जे हार्ट अटॅकसाठी जबाबदार असतं.

आतड्यांमध्ये फोड

ब्रेड आणि चहा सकाळी खाल्ल्याने पोटातील आतड्यांना फोड येतात. ब्रेड पचनक्रियेसाठी नुकसानकारक आहे. त्यात ते जर चहासोबत खाल्ले तर अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. ज्यामुळे आतड्यांमध्ये फोड येऊ शकतात. 

वजन वाढतं

ब्रेडमध्ये कार्ब, मीठ आणि रिफाइंड शुगर असतं. जे वाढवतं. ब्रेड जर रोज रोज खाल्ले तर वेगाने वजन वाढू शकतं. ब्रेड आणि चहाचं सेवन त्वचेसाठीही हानिकारक ठरतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य