शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेवण केल्यावर लगेच आंघोळ केल्याने काय होतं? जाणून घ्या आयुर्वेद काय सांगतं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:38 IST

Bathing after meal : घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं.

Bathing after meal : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो. त्या ब्रश करणे, नैसर्गिक विधी, नाश्ता, जेवण, झोप या अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. पण अनेकांच्या काही चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडत असतं. अशाच एका चुकीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंघोळ आणि जेवण या दोन गोष्टींचाही महत्वाचा संबंध आहे. अनेकांना नेहमीच असा प्रश्न पडत असतो की, जेवण केल्यावर आंघोळ करावी की नाही? घरातील वयोवृद्ध नेहमीच हे सांगत असतात की, जेवण केल्यावर आंघोळ करू नये. पण ते असं का सांगतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. दैनंदिन गोष्टी करण्याच्या वेळांमध्ये बदल झाला आहे. ना जेवणाची वेळ फिक्स आहे ना झोपण्याची. अर्थात याचा प्रभाव आपल्या एकंदर आरोग्यावर पडतो आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल तर रूटीन लाइफमध्ये संतुलन ठेवावं लागेल तेव्हा तुम्ही फिट आणि निरोगी राहू शकता. अशात जेवणानंतर आंघोळ करावी की नाही याबाबत आयुर्वेद काय सांगतं हे जाणून घेऊया...

आयुर्वेदानुसार जेवण केल्यावर आंघोळ करणं योग्य की अयोग्य?

आयुर्वेदात आरोग्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वर्षानुवर्षे आयुर्वेदातील गोष्टींचा वापर करून अनेक आजारांवर उपचार केले जातात. रोजच्या गोष्टींबाबतही यात काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आयुर्वेदानुसार, कोणतंही काम करण्यासाठी एक ठराविक वेळ असतो. यात बदल केल्याने शरीराचं नुकसान होऊ शकतं. 

जर जेवण केल्यानंतर आंघोळ केली तर याबाबत म्हटलं जातं की, जेवण केल्यावर २ तासांपर्यंत आंघोळ करू नये. अन्न पचवण्यासाठी शरीराचं फायर एलिमेंट जबाबदार असतं, जसेही तुम्ही जेवण करता तेव्हा फायर एलिमेंट अ‍ॅक्टिव होतं. ज्याने ब्लड सर्कुलेशन वाढतं. हे पचनक्रियेसाठी चांगलं असतं. पण जर तुम्ही जेवण केल्यावर आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं, ज्यामुळे पचनक्रिया हळुवार होते.

मेडिकल सायन्स काय सांगतं?

आयुर्वेदासोबत मेडिकल सायन्स याबाबत सांगतं की, जेवण केल्यावर आंघोळ केल्याने शरीराचं तापमान कमी होतं आणि ब्लड सर्कुलेशन डायव्हर्ट होतं. याचा परिणाम असा होतो की, जे रक्त डायडेशनमध्ये मदत करणार असतं, ते त्वचेकडे तापमान मेंटेन करण्यासाठी फ्लो होऊ लागतं.

जेवण केल्यावर किती वेळाने करावी आंघोळ?

एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार, जेवण केल्यावर आंघोळ करणं नुकसानकारक ठरतं. याने अ‍ॅसिडिटी, उलटी अशा समस्या होतात. इतकंच नाही तर तुमचा लठ्ठपणाही वाढू शकतो. नियमानुसार, व्यक्तीने जेवणाआधी आंघोळ केली पाहिजे. कारण जेव्हा आपण आंघोळ करतो, तेव्हा प्रत्येक पेशी री-एनर्जाइज्ड होतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं. याने आपल्या शरीराला भूक लागल्याचे सिग्नल मिळतात. एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर साधारण १ तासानंतर आंघोळ करावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य