शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रडण्यामुळे वजन होते कमी! खुद्द तज्ज्ञच सांगातायत वजन कमी करण्याचा हा अनोखा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 13:02 IST

रडणे तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. मात्र एक गोष्ट, लक्षात ठेवा खोटे रडल्याने तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही.

वजन नियंत्रित करण्यासाठी आपण काय करावे? आहारावर नियंत्रण ठेवण्यापासून ते तासभर व्यायाम केला तरीही काहीवेळा लठ्ठपणापासून सुटका होत नाही. तुम्हाला माहीत आहे की वजन नियंत्रित करण्यासाठी फक्त तुमचा आहार आणि व्यायामच प्रभावी नाही, तर तुम्ही रडून तुमचे वजन नियंत्रित करू शकता. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की रडणे वजन कमी करण्यास मदत करते.

रडणे तुमच्या भावनांशी जोडलेले आहे. ही भावनिक कृती आहे. तुम्ही दुःखी असता तेव्हा रडता. रडणे तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकते. मात्र एक गोष्ट, लक्षात ठेवा खोटे रडल्याने तुमचे वजन अजिबात कमी होणार नाही.

जेव्हा आपण रडतो तेव्हा आपले शरीर कोर्टिसोल हार्मोन सोडते. आपल्या शरीरातील कोर्टिसोल हार्मोनच्या वाढलेल्या पातळीमुळे चरबी कमी होते. तणावामुळे बाहेर पडलेले अश्रू आपल्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करतात, जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

विलियम फ्रे, या प्रख्यात बायोकेमिस्टने , या अभ्यासाच्या निष्कर्षांचे समर्थन केले आहे . अश्रूंचे रहस्य या नावाने प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात संशोधक विल्यम फ्रे यांनी अश्रूंचा मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अभ्यासानुसार, जर तुमचे अश्रू खरे असतील, तरच तुम्ही रडल्याने चरबी जाळू शकता.

अश्रूंचे प्रकारअश्रूंचे तीन प्रकार आहेत. मूलभूत, अनैच्छिक आणि मानसिक अश्रू. मूलभूत अश्रू ते आहेत जे आपल्या डोळ्यांना ओलसर ठेवतात, अनैच्छिक अश्रू ते असतात जे आपण नकळत धूर किंवा प्रदूषणामुळे येतात आणि मानसिक अश्रू मानवी भावनांशी संबंधित असतात.

भावनिक अश्रू किंवा भावनिक रडणे शरीराच्या संप्रेरकांशी जोडलेले असते. जेव्हा आपण विश्रांती घेत असतो तेव्हा आपल्या हृदयाचे स्नायू तासाला सुमारे साडेआठ कॅलरीज बर्न करतात. जेव्हा आपण  तणावात असतो, तेव्हा आपल्या हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते. ही हृदयाच्या स्नायूंनी जाळलेल्या कॅलरीजची संख्या वाढवू शकते.

अश्रूंमागील विज्ञान काय आहे ?संध्याकाळी ७ ते १० या वेळेत तुम्ही तुमच्या नकारात्मक भावनांपासून मुक्त होऊ शकता. रडण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे, कारण या काळात कोर्टिसोन रिलीझिंग इफेक्ट सर्वात जास्त असतो. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी होते ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रडणे किती फायदेशीर आहे?परंतु फक्त यामुळे वजन नियंत्रित होत नाही. आपल्या आहार आणि व्यायामासह भावनिक पैलू सक्रिय ठेवून रडले , तरच आपण वजन नियंत्रित करू शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स