स्वाइन फ्लूचे राज्यात २४ तासांत १२ बळी

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:05+5:302015-03-20T22:40:05+5:30

पुणे : राज्यात गुरूवारी दिवसभरात स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. तर लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले आहेत. लागण झालेल्यांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना औषध देण्यात आले. ३६७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे.

In the state of swine flu, 12 victims in 24 hours | स्वाइन फ्लूचे राज्यात २४ तासांत १२ बळी

स्वाइन फ्लूचे राज्यात २४ तासांत १२ बळी

णे : राज्यात गुरूवारी दिवसभरात स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. तर लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले आहेत. लागण झालेल्यांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ हजार जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दीड हजार संशयितांना औषध देण्यात आले. ३६७ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, ३७ जणांची प्रकृती गंभीर आहे.
---

Web Title: In the state of swine flu, 12 victims in 24 hours