शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या लोकांनी हळदीचं जास्त करू नये सेवन, जाणून घ्या साइड इफेक्ट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 16:19 IST

Turmeric Side Effect : तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हळद सगळ्यांसाठीच फायदेशीर नसते. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांनी हळदीचं जास्त सेवन करू नये.  

These People Should Not Eat Turmeric: हळदीचा वापर भारतातील जवळपास सगळ्याच किचनमध्ये केला जातो. याने जेवणाची टेस्ट तर वाढतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. हळदीशिवाय कोणतीही भाजी बेरंग दिसते. हळदीच्या औषधी गुणांमुळे हेल्थ एक्सपर्ट हळद नियमित खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, हळद सगळ्यांसाठीच फायदेशीर नसते. चला जाणून घेऊ कोणत्या लोकांनी हळदीचं जास्त सेवन करू नये.  

1) डायबिटीसचे रूग्ण

जे लोक डायबिटीस आजाराचे शिकार आहेत ते सामान्यपणे त्यांचं रक्त पातळ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचं सेवन करतात. सोबतच त्यांना ग्लूकोजचं प्रमाणही नियंत्रित करायचं असतं. जर डायबिटीसचे रूग्ण प्रमाणापेक्षा जास्त हळदीचं सेवन करत असतील तर त्यांच्या शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होईल. जे शरीरासाठी चांगलं ठरणार नाही.

2) काविळ असलेले रूग्ण

ज्या लोकांना काविळ म्हणजे जॉन्डिस आहे त्यांनी जेवढं शक्य असेल तेवढं हळदीपासून दूर रहावं. तरीही तुम्हाला हळदीचं सेवन करायचं असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण तब्येत बिघडू शकते. तसेच सीरम बिलीरूबिनची लेव्हलही वाढू शकते.

3) किडनी स्टोनचे रूग्ण

किडनी स्टोन एक फार गंभीर समस्या आहे. यात लोकांनी भंयकर वेदनेचा सामना करावा लागतो. अशात हळदीचं सेवन कमी करावं. असं केलं नाही तर समस्या वाढू शकते.

4) ब्लीडिंगचे रूग्ण

ज्या लोकांना नाकातून किंवा शरीराच्या एखाद्या भागात ब्लिडिंग होत असेल तर त्यांनी हळदीचं सेवन कमी करावं. असं केलं नाही तर रक्तस्त्राव वाढू शकतो. ज्यामुळे पुढे जाऊन कमजोरी होऊ शकते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य