शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमध्ये पीठ ठेऊन शिळ्या चपात्या खाताय? सवय पडेल महागात; होऊ शकतात 'हे' आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:41 IST

तज्ज्ञांच्या मते, शिळ्या मळलेल्या पिठाच्या चपात्या खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

आपल्याकडे अनेकदा असे घडते की, चपातीसाठी मळलेले पीठ शिल्लक राहते. मग साहजिकच ते पुन्हा वापरण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले (refrigerated atta) जाते आणि नंतर त्याचा चपात्या चपात्या बनवण्यासाठी वापर केला जातो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, शिळ्या मळलेल्या पिठाच्या चपात्या खाणं आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. याबाबत झी न्यूजने बातमी दिली आहे.

आजारी पडालपीठ मळून फ्रीजमध्ये ठेवल्यास (refrigerated atta) फ्रीजमधील हानिकारक वायू त्यात प्रवेश करतात. अशा परिस्थितीत या पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

पोटाच्या समस्यापीठ मळून घेतल्यानंतर त्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे पिठात बॅक्टेरिया वाढू शकतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या मळलेल्या पीठापासून चपात्या बनवल्यास पोट खराब होऊ शकते. शिळ्या पिठाच्या रोट्या खाल्ल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवतशिळ्या पिठाच्या चपात्या खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो आणि त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होऊ शकते.

पीठ मळून झाल्यावर लवकरात लवकर वापरणे गरजेचे आहे. कारण तासाभरानंतर त्यात रासायनिक बदल होऊ लागतात. या पिठाच्या रोट्या किंवा पराठे खाल्ल्यास आरोग्याला मोठी हानी होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स