शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तंदुरी रोटी जितकी चवीला भारी त्याहीपेक्षा जीवघेण्या आजारांचा धोका कित्येकपटीने लयभारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:18 IST

कढाई पनीर असो किंवा चिकन कोर्मा या पदार्थांना खाण्याची मजा फक्त तंदुरी रोटीसोबतच येते.परंतु तंदुरी रोटी जितकी ती चवीला छान लागते तितकी आरोग्यासाठी चांगली नाही.

कढाई पनीर असो किंवा चिकन कोर्मा या पदार्थांना खाण्याची मजा फक्त तंदुरी रोटीसोबतच येते. मग ते सण असोत किंवा विवाहसोहळा, तंदूरमध्ये शिजवलेल्या रोटी सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि कोणीही त्यांना नाही म्हणू शकत नाही. तंदूरी रोटी पारंपरिकपणे तंदूरमध्ये तयार केल्या जातात आणि त्याला कोळशाचा कडक वास येतो. परंतु तंदुरी रोटी जितकी ती चवीला छान लागते तितकी आरोग्यासाठी चांगली नाही.

तंदुरी रोटीमध्ये किती कॅलरी असतात?एका तंदुरी रोटीमध्ये सुमारे ११० ते १५० कॅलरी असतात. तसेच यात कार्बोहायड्रेटड्स आणि कॅलरी सर्वात जास्त असतात. तंदूरी रोटी मैद्यापासून बनवल्या जातात, सतत मैद्याचा वापर केल्याने अनेक रोग होतात.

डायबिटीसचा धोका वाढतोतंदूरी रोटीमध्ये मैदा असतो. त्यामुळे आपल्या शरीराची साखरेची पातळी वाढवते. कारण मैद्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे जर तुम्ही मैद्याचे वारंवार सेवन केले तर डायबिटीस होऊ शकतो.

हृदयरोगाचा धोका वाढतोमैद्यापासून बनवलेली तंदूरी रोटी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे तंदूरी रोटीचे सेवन कमीतकमी करा. जर तुम्हाला तंदूरी रोटी खाण्याची खूप आवड असेल तर रोटी बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरा. या व्यतिरिक्त, ती भाजण्यासाठी  ओव्हन देखील वापरू शकता.

तुमच्यासाठी काय योग्य आहे?जर तुम्हाला तंदुरी रोटी खाण्याची खूप आवड असेल तर रोटी बनवण्यासाठी मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरा. आपण इच्छित असल्यास, आपण अर्धा मैदा पीठ आणि अर्धा गव्हाचे पीठ देखील तयार करू शकता.तसेच हे बनवण्यासाठी ओव्हनचा वापर करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न