शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तोच चहा पुन्हा गरम करून पिताय? मग तयार राहा 'या' कायमस्वरुपी बळावणाऱ्या गंभीर आजारांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 13:14 IST

आपण बऱ्याच वेळा सारखा चहा तयार करण्यासाठी आळस करतो. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात चहा तयार करून ठेवला जातो.मग,  तो एकदाच तयार केलेला चहा आपण दिवसातून अनेक वेळा गरम करून पितो. पण तुम्हाला माहित आहे का की पुन्हा पुन्हा गरम चहा करून पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने करतात. आपल्यापैकी अनेकांचा दिवस चहाशिवाय सुरुच होऊ शकत नाही. चहा पिल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. चहामुळे आपली ऊर्जा वाढते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा प्यायला जातो. मात्र काही लोकांना आवश्यकतेपेक्षा जास्त चहा पिण्याची सवय असते. 

आपण बऱ्याच वेळा सारखा चहा तयार करण्यासाठी आळस करतो. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात चहा तयार करून ठेवला जातो.मग,  तो एकदाच तयार केलेला चहा आपण दिवसातून अनेक वेळा गरम करून पितो. पण तुम्हाला माहित आहे का की पुन्हा पुन्हा गरम चहा करून पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

चव आणि वाईट वासचहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची चव आणि सुगंध नष्ट होतो. या दोन्ही गोष्टींशिवाय चहाची मजा ती काय! याशिवाय, चहा पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याlतील पोषक घटकही कमी होतात.

जीवाणूंची वाढएकदाच चहा तयार करून पुन्हा पुन्हा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण चहामध्ये सूक्ष्मजीव तयार होऊ लागतात. हे सौम्य जीवाणू आरोग्यासाठी हानिकारक असतात. ज्या घरांमध्ये दुधाचा चहा बनवला जातो त्यामध्ये सूक्ष्मजीवांचा धोका अधिक वाढतो. तसेच, हर्बल चहा वारंवार गरम केल्याने त्याचे पोषक घटक नष्ट होतात.

आरोग्यासाठी हानिकारकएकदाच तयार केलेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी घातक आहे. कारण त्यात असलेले पोषक तत्व संपतात. जर तुम्ही ही सवय बदलली नाही तर बराच वेळानंतर पोटदुखी, जळजळ होऊ शकते. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

चहाशी संबंधित या गोष्टी जाणून घ्या

  • जर तुम्ही १५ मिनिटांनी तोच चहा गरम करुन प्यायलात तर त्यामुळे तुम्हाला हानी पोहोचत नाही.
  • बराच वेळानंतर चहा परत गरम करून पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
  • चहा नेहमीच ताजा तयार करा आणि गरम असताना लगेचच प्या.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स