शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

Sharad Pawar in Hospital : काय असते एण्डोस्कोपी? वेदनादायक असते का? शरद पवारांवर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 16:34 IST

Sharad Pawar in Hospital :  रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी त्यांच्या पोटात दुखल्यामुळे  (Shard Pawar Symptomatic Gallstones)  थोडासा अस्वस्थपणा जाणवत होता, म्हणूनच तपासणीसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांची तपासणी करण्यात आली.

पुढील उपचारासाठी ३१ मार्च रोजी त्यांना रुग्णालय दाखल करण्यात येणार आहे.  (Sharad Pawar NCP chief hospitalized in Mumbai Know What is Endoscopy) 31 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून एण्डोस्कोपीनंतर त्यांच्यावर आवश्यक त्या सर्जरी करण्यात येतील. 

एण्डोस्कोपी केव्हा करावी लागते?

विशिष्ट आजाराचे निदान करण्यासाठी

काही उपचारांसाठी

शस्त्रक्रियेसाठी (Endoscopic वा Laproscopic सर्जरीसाठी)

एण्डोस्कोपी काय असते?

एण्डोस्कोपी पोटात लहानसे छ‌िद्र करुन त्यातून दुर्बिण (एण्डोस्कोपी) आत टाकली जाते. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड (CO2) या वायूने रुग्णांचे पोट फुगवले जाते. त्यानंतर पोटाच्या आतील भागाचे निरिक्षण केले जाते. समस्या नेमकी काय आहे ते कळल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडल्यास नाभी व्यतिरिक्त दोन-तीन ठिकाणी छ‌िद्र तयार करून उपकरणं पोटात सोडली जातात आणि शस्त्रक्रिया केली जाते.

चिंताजनक! 'या' वयोगटातील लोकांमध्ये दिवसेंदिवस अधिक वाढतोय कोरोना संसर्गाचा धोका; तज्ज्ञ सांगतात की....

एण्डोस्कोपीचा  फायदा

एण्डोस्कोपी पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये २ ते ३ छिद्रांमधून ऑपरेशन करण्यात येतं. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होतात. पोटावर शस्त्रक्रियेचा डाग राहत नसून रुग्णाला दवाखान्यात कमी दिवस राहावं लागतं. रुग्ण पुर्ववत आपल्या दैनंदिन कामाला लवकर रुजू होऊ शकतो.

 सावधान! हृदयाच्या आजारासाठी कारणीभूत ठरतात 'या'  ५ सवयी; सर्वाधिक तरूण होताहेत शिकार

एण्डोस्कोपीनंतर काही  समस्या निर्माण होऊ शकतात का?

एण्डोस्कोपीनंतर सहसा काही गुंतागुंत होत नाही, पण जर biopsy साठी तुकडा काढून घेतला असेल तर त्या जागेतून रक्तस्राव होऊ शकतो, जो काही वेळानंतर थांबतो. यासाठी काही औषधोपचाराची गरज नसते.

टॅग्स :Healthआरोग्यNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारhospitalहॉस्पिटल