शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एखादं गाणं ऐकल्यानंतर तुमचे पाय आपोआप थिरकतात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 10:57 IST

बऱ्याचदा असं होतं की, गाणं वाजू लागलं की आपले पाय थिरकण्यास सुरुवात होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? असं का होत असावं.

बऱ्याचदा असं होतं की, गाणं वाजू लागलं की आपले पाय थिरकण्यास सुरुवात होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? असं का होत असावं. याबाबत अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांना गाणं ऐकल्यानंतर आनंद होतो म्हणून त्यांचे पाय अचानक थिरकू लागतात. परंतु, याबाबत आणखी एक खुलासा झाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये याबाबत एक संशोधन झालं असून काही दिवसांपूर्वीच याचे परिणाम समोर आले आहेत. 

म्युझिकचा बेस                                              संशोधकांना असं आढळलं की, म्युझिकवर किंवा गाण्यावर पायांचं थिरकनं हे त्या गाण्याच्या बेस(BASS) वर अवलंबून असतं. संशोधनादरम्यान, कमी आणि जास्त आवाजाच्या फ्रीक्वेंसी आणि हाय फ्रीक्वेंसी साउंडमुळे मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. याच आवाजाने आणि फ्रिक्वेंसीमुळे म्युझिकचा रिदम तयार होतो. 

म्युझिकचा बेस जास्त असेल तरच पाय थिरकू लागतात

मेंदूचे कार्य समजण्यासाठी लेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी नावाच्या तंत्राचा वापर करण्यात येतो. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, एखादं गाणं सुरू असेल तर त्यावेळी मेंदूच कार्य त्या गाण्यावर अवलंबून असतं. जर त्या गाण्याचा बेस जास्त असेल तर आपोआप मेंदूला चालना मिळते आणि आपले पाय थिरकू लागतात. पण तेच जर बेस कमी असेल तर नाचण्याची इच्छा होत नाही. 

म्युझिक थेरपीचा वापर करून करण्यात येतात उपचार

संशोधकांना अशी आशा आहे की, त्यांनी केलेलं संशोधन अनेक प्रकारच्या मेडिकल कंडिशन समजून घेण्यासाठी आणि त्यांवर उपचार करण्यासाठी वापरता येऊ शकते. सध्या म्युझिक थेरपीचा वापर करून अनेक उपचार करण्यात येतात. येणाऱ्या काळात म्युझिकचा वापर फक्त मनालाच आराम देण्यासाठी नाहीतर उपचारांसाठीही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdanceनृत्य