शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुळ्याच्या भाजीचे हे फायदे वाचल्यावर तुम्ही भाजी कधीच फेकणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 14:14 IST

Radish leaves Benefits : मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात.

Radish leaves Benefits : हिवाळा आला की, वेगवेगळ्या हिरव्या भाज्या खाण्याचा सपाटाच लावला जातो. याच मोसमात मुळाही अधिक प्रमाणात खाल्ला जातो. मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हा एक प्रकारचा कंद आहे. याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. पण अनेकजण मुळ्याची भाजी फेकून देतात. 

मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात. ज्याप्रमाणे मुळ्याचे आरोग्यदायी फायदे आहेत तसेच मुळ्याच्या भाजीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मुळ्याच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फोलिक अ‍ॅसिड, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फोरस भरपूर प्रमाणात असतात. 

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी

मुळ्याची भाजी ही ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते. त्यामुळे ज्यांना डायबिटीजची समस्या आहे त्यांनी मुळ्याच्या भाजीचं सेवन करावं. या पानांचा ज्यूस बनवूनही सेवन केला जाऊ शकतो. 

पोटदुखीपासून आराम

मुळ्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. इतकेच नाही तर ही भाजी खाल्ल्याने केसगळतीची समस्याही दूर होते. 

मुत्राशय स्वच्छ करते

मुळ्याची पाने मुत्राशय स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. या भाजीमध्ये स्टोन डिजॉल्वची क्षमता असते. त्यामुळे यासाठी या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं.  

पाइल्सची समस्या होईल दूर

पाइल्सच्या रुग्णांनी मुळा किंवा मुळ्याच्या भाजीचं नियमीत सेवन करणे फायदेशीर ठरतं. मुळ्याच्या भाजीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने सूजही दूर करण्यास मदत मिळते. 

इम्यून सिस्टम करते मजबूत

मुळ्याच्या पानांमुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत मिळते. त्यासाठी पानांची भाजी करा किंवा पराठे करा. याने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. तसेच तुमचा थकवाही दूर होतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य