शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Radish Benefits : हिवाळ्यात मूळा खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:02 IST

Radish health benefits : हिवाळ्यात अनेक समस्याही होतात. ज्यांबाबत काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मूळा खूपजण खातात. या दिवसात मूळा खाण्याचे अनेक फायदेही होतात. चला जाणून घेऊ  काय होतात हे फायदे...

Radish health benefits :  अनेक लोक हिवाळ्याची वाट बघत असतात. कारण उन्हाळा आणि पावसाळा सगळ्यांनाच आवडतो असं नाही. शिवाय हिवाळ्यात खाण्याचीही चांगली मौज असते. पण हिवाळ्यात अनेक समस्याही होतात. ज्यांबाबत काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात मूळा खूपजण खातात. या दिवसात मूळा खाण्याचे अनेक फायदेही होतात. चला जाणून घेऊ  काय होतात हे फायदे...

काय असतात पोषक तत्व

मूळा थेट किंवा सॅलडच्या रूपात खाल्ला जातो. काही लोक याची भाजीही करून खातात. यात अनेक पोषक तत्व असतात. जर तुम्हीही मूळा खाल तर तुम्हाला व्हिटॅमिन ए, आयरन, कॅल्शिअम आणि फॉस्फोरस मिळतं. जे आरोग्यासाठी चांगलं असतं. 

इम्यूनिटी वाढेल

जेव्हाही हिवाळा येतो तेव्हा इन्फेक्शनचा धोका सगळ्यात जास्त राहतो. जर आपली इम्यूनिटी मजबूत राहिली तर अनेक आजार आपल्यापासून दूर राहतील. त्यामुळे रोज मूळा खा आणि तुमची इम्यूनिटी बूस्ट करा.

सर्दी-खोकल्यापासून बचाव

हिवाळ्यात  सर्दी, खोकला होण्याचा धोका नेहमीच राहतो. यापासून वाचवण्यासाठी या दिवसात तुम्ही नियमितपणे मूळा खा. जेणेकरून या समस्यांपासून तुमचा बचाव होईल.

डायबिटीसमध्येही फायदेशीर

ज्या लोकांना डायबिटीस आजार आहे. त्यांनी मूळ्याचं सेवन करणं औषधासारखंच ठरतं. मूळा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करणं सोपं होतं. पण या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मूळा खाऊ नये.

हृदयासाठी फायदेशीर

हिवाळ्यात मिळणारा मूळा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो. याने हार्ट अटॅक, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका फार कमी राहतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य