प्रज्ञा - निधन : दिनकर सरोदे
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:44+5:302015-08-03T22:26:44+5:30
निमोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा होत.

प्रज्ञा - निधन : दिनकर सरोदे
न मोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा होत.