शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

'हा' पदार्थ वापरुन झटपट कमी करु शकता तुम्ही वजन, फुलांपासून मिळतो अन् फायदे भरपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:24 IST

खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन बी6, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, यांसारखे पोषक असतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खसखस कशी फायदेशीर ठरते.

जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight Loss) खाल्ली आहे का? नसेल तर त्याचा आहारात नक्की समावेश करा. कारण छोट्या छोट्या दिसणाऱ्या या खसखस ​​बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, जे आरोग्यास अनेक फायदे (Poppy Seeds Benefits) देतात. ज्यांचे वजन वाढत आहे त्यांनी खसखस ​​जरूर खावी. खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, ऊर्जा, कार्बोहायड्रेट्स, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन बी6, ओमेगा-6 फॅटी ऍसिडस्, मॅग्नेशियम, यांसारखे पोषक असतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी खसखस कशी फायदेशीर ठरते.

अशा प्रकारे वजन कमी करते खसखसझी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, खसखसमध्ये असलेले झिंक थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवते. त्याचबरोबर यामध्ये असलेले मॅंगनीज मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी खसखस ​​हा एक चांगला पर्याय आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी खसखसचे सेवन जरूर करावे. खसखस हृदय, पचनसंस्था, केस, त्वचा, निद्रानाश, मधुमेह, हाडे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांसह अनेक आजारांवर उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस

तयार पदार्थांवर खसखस गार्निशिंगसाठी टाकाखसखसमध्ये फायबर असल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होते. तुमच्या दैनंदिन आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे. तयार पदार्थांवर खसखस टाकून गार्निश करा (Use Poppy Seeds For Garnishing) आणि ही पद्धत नियमित वापरून पहा, काही आठवड्यांत त्याचा परिणाम दिसून येईल.

खसखसचे सरबत प्याखसखस खाण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे खसखस सरबत. खसखसचे सरबत (Poppy Seeds Drink) प्यायल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही आणि तुमचे जास्तवेळा खाणे कमी होईल. असे नियमित केल्याने तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

खसखस दुधात मिसळाखसखस आणि दूध मिसळल्याने (Poppy Seeds With Milk) आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. याच्या सेवनाने स्नायू आणि हाडे मजबूत होतात. एका ग्लास दुधात 1 चमचा खसखस ​​उकळून कोमट झाल्यावर प्या. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहील आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याच्या वेळेत खसखसचे सेवन करा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स