४० हजार १७६ बालकांना पोलिओ डोस
By Admin | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:06+5:302016-02-22T00:03:06+5:30
जळगाव : पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ४०१७६ (६५ टक्के) बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. यासाठी शहरात १९० बुथ तयार करण्यात आले होते. ४५ टीम व पाच मोबाईल टीमने ही मोहीम पार पाडली.

४० हजार १७६ बालकांना पोलिओ डोस
ज गाव : पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ४०१७६ (६५ टक्के) बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. यासाठी शहरात १९० बुथ तयार करण्यात आले होते. ४५ टीम व पाच मोबाईल टीमने ही मोहीम पार पाडली.