शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पपई कापल्यावर कधी फेकू नका त्यातील बीया, फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 10:18 IST

How To Eat Papaya Seeds: न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पपईच्या बियांचं सेवन का गरजेचं आहे.

How To Eat Papaya Seeds: पपई एक फारच कॉमन आणि कमी पैशात मिळणारं फळ आहे. सगळे लोक हे फळं आवडीने खातात. याने होणारे फायदेही अनेकांना माहीत आहेत. जेव्हा हे फळं खाण्यासाठी कापलं जातं तेव्हा त्यात बीया दिसतात. लोक या बीया काढून फेकतात. पण जर तुम्ही याच्या बियांचा वापर कराल तर आरोग्याला अनेक फायदे होतील. पपईच्या या बीया फेकण्याऐवजी एका डब्यात जमा कराव्या. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, पपईच्या बियांचं सेवन का गरजेचं आहे.पपईच्या बियांचे फायदे

1) सर्दी-पळश्यापासून आराम

पपईच्या बियांमध्ये पोलिफेनोल्स आणि फ्लेवोलोइड्ससारखे अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होऊ लागतो. तुम्ही सर्दी-पळश्यासारख्या समस्यांपासूनही दूर राहता.

2) कोलेस्ट्रॉल लेवल कमी होईल

पपईच्या बियांमध्ये फॅटी अॅसिड्स असतं जे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करतं. जेव्हा तुमच्या धमण्यांमध्ये प्लाक कमी तयार होतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होतं. अशा तुम्ही हार्ट अटॅक, कोरोनरी ऑर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसेल्स डिजीजसारख्या हृदयरोगांपासून वाचू शकता.

3) वजन होईल कमी

पपईच्या बियांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. जे डायजेशन चांगलं करण्यात फायदेशीर असतं. जर पचनतंत्र चांगलं राहिलं तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार नाहीत आणि वाढणारं वजनही कमी होईल.

कसं करावं या बियांचं सेवन?

आता प्रश्न हा आहे की, पपई बियांचं सेवन कसं करावं? त्यासाठी या बीया पाण्याने धुवा, नंतर त्या उन्हात वाळत घाला. नंतर त्याचं पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही शेक, मिठाई ज्यूससोबत सेवन करा. कारण याची टेस्ट कडवट असते. त्यामुळे गोड पदार्थासोबत याचं सेवन करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य