लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय! - Marathi News | Garlic will helpful to reduce belly fat and weight loss, know how | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चरबी जाळून पोट कमी करण्यास मदत करतो लसूण, जाणून घ्या खास उपाय!

Garlic for Weight Loss : चरबी जाळण्यासोबतच लसणाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. आयुर्वेदात लसणाला अनेक आजारांसाठी उपाय मानलं आहे. तसेच लसणाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ...

रात्रीची जागरणं कराल, तर आयुष्य कमी होईल! - Marathi News | If you wake up at night, life will be shortened! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रात्रीची जागरणं कराल, तर आयुष्य कमी होईल!

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आजच्या युगात रात्रपाळी, रात्री उशिरापर्यंतची कामं ही अनेकांसाठी त्यांच्या कामाचा भाग आहे; पण या लोकांचा अपवाद वगळता ज्यांना शक्य आहे, निदान त्यांनी तरी रात्रीची जागरणं अवश्य टाळावीत. ...

गरिबांसाठी प्रत्येक श्रेणीत १०% खाटा, धर्मादाय रुग्णालयांची कार्यप्रणाली जाहीर - Marathi News | 10% beds in each category for poor, functioning of charitable hospitals announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबांसाठी प्रत्येक श्रेणीत १०% खाटा, धर्मादाय रुग्णालयांची कार्यप्रणाली जाहीर

या खात्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे निर्देश दिले होते ...

इनरवेअर्सचा आतला भाग पांढरा -कडक कशाने होतो? कारणं आणि ४ सोपे उपाय... - Marathi News | Does your underwear turn white in the middle? It’s more normal than you think | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इनरवेअर्सचा आतला भाग पांढरा -कडक कशाने होतो? कारणं आणि ४ सोपे उपाय...

Why is the vaginal discharge discoloring your underwear? : एखादी नवीन इनरवेअर (Innerwear) वापरायला सुरुवात केल्यावर काही दिवसातच मधला भाग पांढरा आणि कडक होतो. ते कशाने? ...

गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स - Marathi News | Pregnancy and work life balance : Having a better work-life balance during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स

आपण आई होणार कळल्यावर महिलांना अनेकदा प्रश्न पडतो की आता आपल्या नोकरीचं काय, आपल्याला काम पूर्ण बंद करावं लागलं तर? ...

सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Diet tips For Acidity : Have persistent acidity? Ayurveda experts say what to eat and what not to eat in such a situation... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत ॲसिडीटी होते? अशावेळी काय खावे, काय खाऊ नये, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

Diet tips For Acidity : आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास ॲसिडीटीची समस्या दूर ठेवणे सोपे जाते. ...

डोक्यावरुन आंघोळ केल्यावर थकल्यासारखं वाटतं, झोप येते? आंघोळ झाल्यावर न विसरता करा २ गोष्टी... - Marathi News | Do 2 Things After Bath Head Wash : Tired after taking a shower? Do not forget to do 2 things after taking a bath... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यावरुन आंघोळ केल्यावर थकल्यासारखं वाटतं, झोप येते? आंघोळ झाल्यावर न विसरता करा २ गोष्टी...

Do 2 Things After Bath Head Wash : डोक्यावरुन आंघोळ केल्याने आपल्याला काहीसा थकवा येण्याची शक्यता असते. ...

रोज नियमित २ खजूर खाण्याचे १० फायदे, तूप घालून खा किंवा तसेच-खजूर आहारात हवेतच - Marathi News | 10 Amazing Health Benefits of Dates That You Should Know! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज नियमित २ खजूर खाण्याचे १० फायदे, तूप घालून खा किंवा तसेच-खजूर आहारात हवेतच

10 Amazing Health Benefits of Dates That You Should Know! महागडा सुकामेवा परवडत नाही पण खजूर मात्र खिशाला आणि पोटाला दोघांना परवडतात आणि ताकद देतात. ...

H1N1 Virus : सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | kerala teen dies of h1n1 virus know the symptoms of h1n1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! H1N1 पुन्हा झाला जीवघेणा; व्हायरसमुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं

H1N1 Virus : लोकांना H1N1 व्हायरस संसर्गामुळे तापासह इतर लक्षणांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. ...