लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे, पण घ्या 'ही' काळजी! - Marathi News | Matka water benefits : Pot water is very beneficial for health in Summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे, पण घ्या 'ही' काळजी!

Matka water Benefits in Summer : या दिवसांमध्ये मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे मिळतात. जे अनेकांना माहीत नसतात. ते आज जाणून घेऊ.  ...

लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा बेस्ट उपाय, लगेच करा! - Marathi News | Amazing benefits of eating Amla can clean liver in these 10 people | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हरमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचा बेस्ट उपाय, लगेच करा!

Liver Detox : न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवाल यांनी लिव्हर कसं स्वच्छ करायचं याबाबत सांगितलं आहे. तसेच कुणी लिव्हरची स्वच्छता करावी हेही सांगितलं आहे. ...

खोकला, थंडी-तापाचे रुग्ण कशामुळे वाढले? रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी - Marathi News | caused to the increase in cough cold-fever patients rush for treatment in hospitals in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोकला, थंडी-तापाचे रुग्ण कशामुळे वाढले? रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी गर्दी

गेल्या काही दिवसांत शहरातील तापमान झपाट्याने वाढत आहे. दिवसा अति उष्ण, तर रात्री वातावरण चांगलेच थंड असते. ...

उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय! - Marathi News | How to stop nose bleeding in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात नाकातून येणारं रक्त थांबवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Nose Bleeding: नाकातून रक्त येताना दिसलं की अनेकदा ते बेशुद्ध होतात. त्यांना चक्कर येऊ लागते. भीषण तापमानामुळे नाकातून रक्त येऊ लागतं.  ...

स्लीप डिवोर्सने काय मिळतात फायदे? जाणून घ्या हा घेण्याची योग्य पद्धत - Marathi News | Health benefits which you can get after taking sleep divorce | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :स्लीप डिवोर्सने काय मिळतात फायदे? जाणून घ्या हा घेण्याची योग्य पद्धत

Sleep Divorce : आता तुम्ही म्हणाल डिवोर्स माहीत आहे पण हा स्लीप डिवोर्स काय आहे? तर याने तुमची झोप पूर्ण होईल आणि तुम्हाला अनेक फायदे मिळतील. ...

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत - Marathi News | Add These 6 High Protein Vegetables in Your Diet To Make Your Mucles Strong And Healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

Add These 6 High Protein Vegetables in Your Diet : काही व्हेज पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता ...

नजर कमजोर-चष्म्याचा नंबर वाढतच चालला आहे? बाबा रामदेव सांगतात २ उपाय-नजर होईल तेज - Marathi News | Cure for all Eye Problems - Baba Ramdev | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नजर कमजोर-चष्म्याचा नंबर वाढतच चालला आहे? बाबा रामदेव सांगतात २ उपाय-नजर होईल तेज

Cure for all Eye Problems - Baba Ramdev : डोळ्यांच्या तक्रारी राहतील कायम दूर; चष्मा लागण्याआधी ३ भन्नाट उपाय करून पाहाच.. ...

उन्हाळ्यात एखाद्या निरोगी व्यक्तीने किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत... - Marathi News | How much water healthy person should drink | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात एखाद्या निरोगी व्यक्तीने किती पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत...

वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. चला जाणून घेऊ एका व्यक्तीने किती पाणी पिणं गरजेचं असतं.  ...

पिवळे दात पांढरे करण्याचे बेस्ट आयुर्वेदिक उपाय, 'या' झाडांची पाने ठरतील फायदेशीर! - Marathi News | Ayurvedic home remedies to make yellow teeth white | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पिवळे दात पांढरे करण्याचे बेस्ट आयुर्वेदिक उपाय, 'या' झाडांची पाने ठरतील फायदेशीर!

Teeth Problem : डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत. ...