लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
How to Drink Water Correctly In a Day : पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी पाणी पिण्याच्यावेळेबद्दल अधिक माहिती दिली आहे. ...
World Sleep Day 2024: १५ मार्च हा दिवस World Sleep Day म्हणून ओळखला जातो. झोपेच्या बाबतीत स्त्री आणि पुरुषांबाबत जे सर्व्हेक्षण करण्यात आलं आहे, त्यात बघा महिलांच्या झोपेविषयी नेमकं काय सांगितलं आहे. ...
Kidney Stone Prevention: How Much Water Should You Drink? : किडनी स्टोन झाल्यानंतर थंड पाणी प्यावे की गरम? पिण्याच्या पाण्याचे योग्य तापमान कसे असावे? ...
World Kidneys Day: आपण रोज खात असलेल्या अनेक पदार्थांमुळेही खराब होतात. चुकीचं खाणं-पिणं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडन्यांना अनेक प्रकारच्या समस्या होतात. ...