लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Bael Patra eating benefits :तशी तर तुम्ही बेलाची पाने कधीही खाऊ शकता. पण एक्सपर्ट या पानांचं सेवन सकाळी रिकाम्या पोटी करण्याचा सल्ला देतात. कारण सकाळी याचे बरेच फायदे मिळतात. ...
Junk Food And Its Consumption: पौष्टिक समजून आपण असे बरेच पदार्थ खातो आणि मुलांनाही खाऊ घालतो. पण ते पदार्थ म्हणजे एकप्रकारचं जंकफूडच आहेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (Camouflaged junk food which pretends to be healthy but isn’t.) ...