Vegetables For Gut Health : आम्ही तुम्हाला ४ अशा भाज्यांबाबत सांगणार आहोत, ज्यात फायबर भरपूर प्रमाणात असतं. तसेच या भाज्यांमध्ये पाणी सुद्धा मुबलक असतं. ...
How To Wear Crocks Properly: क्रॉक्सचा वापर आता खूप वाढला आहे. पण तो चुकीच्या पद्धतीने होत आहे असं काही तज्ज्ञ सांगत आहेत...(wearing crocks in wrong way may causes some health issues) ...
Cold Shower Or Hot Shower- Which Is More Beneficial: कोणी थंड पाण्याने आंघोळ करतं तर कोणी गरम पाण्याने.. पण आपल्या तब्येतीनुसार आपल्यासाठी योग्य पाणी कोणतं कसं ओळखायचं?(health benefits of taking cold shower) ...
Vitamins for Eyes : जर डोळ्यांसाठी आवश्यक असलेले व्हिटामिन्स शरीराला मिळत नसतील तर डोळ्यांची दृष्टी नक्कीच कमजोर होणार. अशात कोणत्या व्हिटामिन्स कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात. ...
High Cholesterol Sign : कोलेस्टेरॉल वाढल्यावर शरीरात काही लक्षणं दिसतात जी तुम्हाला माहीत असायला हवीत. जेणेकरून वेळीच उपचार घेऊन गंभीर धोका टाळला येईल. ...
संपूर्ण जग एका अदृश्य व्हायरसची लढत होतं तेव्हा अनेक लोकांची इम्यूनिटी कमी झाली होती. मात्र या कठीण काळात जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी असल्याचं आता समोर आलं आहे. ...
Health Tips: वाढत्या वयाबरोबर शारीरिक व्याधी वाढतात आणि औषधांचा मारा सुरु होतो, त्यावर आयुर्वेदाने सांगितलेले उपाय निरोगी आयुष्याचा कानमंत्र ठरतील! ...
Cause Of Trouble in Waking Up : बरेच लोक या गोष्टीला आळस किंवा झोप पूर्ण न होणं असं समजतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यामागे एखादा गंभीर आजारही असू शकतो. ...