लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
नारळ पाण्यामुळे शुगर वाढते का? नारळपाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो, डायबिटिस असेल तर.. - Marathi News | how much does coconut water increase your sugar level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळ पाण्यामुळे शुगर वाढते का? नारळपाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो, डायबिटिस असेल तर..

नारळ पाणी हे नॅचरल एनर्जी ड्रिंक आहे. उन्हाळ्यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण नारळ पाणी पितात. ...

रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर - Marathi News | delhi teenager boy having 12 hour per day gaming addiction leads to bent spine partial paralysis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर

एका १९ वर्षीय मुलाला मोबाईलवर गेम खेळणं महागात पडलं आहे. गेम खेळण्याच्या नादात तो तब्बल १२ तासांपेक्षा जास्त काळ खोलीत एकटाच राहायचा. याचा त्यांच्या आरोग्याला मोठा फटका बसला आहे. ...

दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही... - Marathi News | Eat 2 Foods In Lunch To Avoid Post Lunch Afternoon Slump Rujuta Diwekar Two foods that help with the afternoon slump | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारी जेवण झालं की पेंग येते, काही सुचत नाही? ‘हे’ २ पदार्थ खा, अजिबात झोप येणार नाही...

Eat 2 Foods In Lunch To Avoid Post Lunch Afternoon Slump Rujuta Diwekar : Kareena Kapoor's nutritionist Rujuta Diwekar says eat these 2 foods for lunch to avoid that afternoon slump : Two foods that help with the afternoon slump : दुपारची झोप आवरत ना ...

रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते - Marathi News | Drink 1 teaspoon of ghee in hot water every morning, read the benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी गरम पाण्यात १ चमचा तूप घालून प्या, वाचा फायदे! चेहऱ्यावर चमक आणि पचनही सुधारते

Drink 1 teaspoon of ghee in hot water every morning, read the benefits : आरोग्यासाठी फार चांगले असते हे पाणी. पाहा काय फायदे आहेत. ...

जेवल्यानंतर पोट फुगते- अस्वस्थ वाटते? आयुर्वेदिक ड्रिंक प्या, रोजचा त्रास होईल कमी - Marathi News | after eating food bloating gases acidity problem best ayurvedic drink home remedies for instant relief from gas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर पोट फुगते- अस्वस्थ वाटते? आयुर्वेदिक ड्रिंक प्या, रोजचा त्रास होईल कमी

Ayurvedic drink for gas and bloating: Home remedies for acidity: Instant relief from gas and bloating: आपल्यालाही वारंवार पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा गॅसेसचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक ड्रिंक प्या, ज्यामुळे रोजचा त्रास कमी होण्यास मदत होईल. ...

किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका - Marathi News | health tips does frequent anger increase the risk of heart attack | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रागाचा परिणाम केवळ मनावर होत नाही तर तो शरीराच्या प्रत्येक भागावरही परिणाम करू शकतो. त्याचा हृदयावर सर्वात जास्त परिणाम होतो. जास्त रागावल्याने हार्ट ॲटॅकचा धोकाही वाढतो. ...

सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका.. - Marathi News | Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सार्वजनिक शौचालयात जाताना महिलांनी घ्यायला हवी खबरदारी, युरिन इन्फेक्शनचा मोठा धोका..

Women should take precautions in public toilets, there is a high risk of urinary tract infection : सार्वजनिक शौचालय सुविधेसाठी असले तरी ते स्वच्छ नसेल तर आजारपण पसरेल. पाहा काय होईल. ...

अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक - Marathi News | dentist reveals brushing immediately after meals damage teeth know how long should you wait to brush your teeth after eating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक

ब्रश केल्याने फक्त दात स्वच्छ होत नाहीत तर तोंडात असलेले बॅक्टेरिया देखील कमी होतात. पण ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? ...

सतत बटर खाणं धोक्याचं! रोजच्या स्वयंपाकात हवं 'हे' तेल, तज्ज्ञ सांगतात तब्येतीसाठी का आवश्यक - Marathi News | how to avoid eating butter in daily use plant based oil in daily life Harvard study reveals health issue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत बटर खाणं धोक्याचं! रोजच्या स्वयंपाकात हवं 'हे' तेल, तज्ज्ञ सांगतात तब्येतीसाठी का आवश्यक

How to replace butter in daily meals: Dangers of butter in daily diet: जंक फूडमध्ये भेसळ केलेल्या बटरचा वापर हमखास केला जातो. त्यासाठी तज्त्रांनी सांगितले की काही तेल आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ...