शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

Diabetes tips: 'ही' दोन पानं डायबिटीसवर आहेत रामबाण, फक्त 'या' पद्धतीने वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:56 IST

आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपायांची माहिती जाणून घेऊया.

मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिली नाही तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि त्यांना इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपायांची माहिती जाणून घेऊया.

'ही' २ हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर -झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर आहारात आवश्यक ते बदल करावेत. यासोबतच रोज सकाळी कडुलिंब पाने आणि कढीपत्ता चावून खायला सुरुवात करा, काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. या पानांच्या सेवनाने रक्तदाबाच्या अनेक समस्यांवरही मात करता येते.

कढीपत्त्याचे फायदे दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता जास्त वापरला जातो. त्यात असलेले फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि इन्सुलिन (Insulin) देखील वाढते. मधुमेही रुग्ण दररोज सकाळी सुमारे 10 पाने चावू शकतात. याशिवाय कढीपत्त्याचा रसही पिऊ शकता. कढीपत्त्याचा विविध भाज्यांमध्ये आमटीमध्ये वापर करता येऊ शकतो.

कडुलिंबाच्या पानांचे फायदे -भारतातील कडुलिंबाच्या फायद्यांविषयी लहान मुलांना देखील माहिती आहे. त्याचे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पाने, देठ, फळे यांसह या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्वचारोग, ताप, दातदुखीही कडुनिंबाने बरी होते. मधुमेहामध्ये जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर रोज सकाळी कडुनिंबाची पाने चघळायला सुरुवात करावी. याशिवाय त्याचा रस काढून प्यायल्यास ते मधुमेहावर अधिक गुणकारी ठरते.

 

टॅग्स :Healthआरोग्य