शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

काय सांगता?; नर्गिस फाखरीने 10 किलो वजन केलं कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 11:39 IST

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या रॉकस्टार या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री नरगिस फाखरी अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या रॉकस्टार या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री नरगिस फाखरी अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. असं असलं तरी आपला हॉटनेस आणि सेक्सी फिरगसाठी ओळखली जाणारी नरगिस सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. सध्या नरगिस आपलं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. नरगिसने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो असलेली एक पोस्ट शेअर केला आहे. त्या दोन फोटोंमध्ये नरगिस फार वेगळी दिसत आहे. हे फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, खरचं नर्गिसने एवढं वजन वाढवलं होतं. 

नरगिस फाखरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वजन कमी केल्यानंतरचा आपला फोटो आणि वजन वाढलेलं तेव्हाचा फोटो एकत्र शेअर करताना लिहिलं आहे की, 'अनेकदा पब्लिक लाईफ जगणं फार कठिण होऊन जातं. ही लाइफ जेवढी चांगली आहे तेवढ्याच तिच्या नकारात्मक बाजूदेखील आहेत. मागील दोन वर्षांमध्ये माढं वजन फार वाढलं होतं. पण सध्या मी माझं वजन 10 किलो कमी केलं आहे. मी माझी संपूर्ण लाइफस्टाइल बदललेली आहे. मला यामुळे फार मदत होत असून वजन कमी करण्याचं काम जर मी करू शकते तर तुम्हीही नक्कीच करू शकता.'

नरगिस फाखरी आपल्या फिटनेससाठी सध्या फार मेहनत घेत आहे. तिचं हे फिटनेस फ्रिक होणं तुम्ही उदाहरण म्हणून घेऊ शकता आणि तुम्हीही तुमच्या वजनावर नियंत्रण मिळून शकता. नरगिस आपल्या फिटनेससाठी काय-काय करते त्यासाठी तिच्या काही जुन्या इन्स्टाग्राम पोस्ट पाहू शकता. 

नरगिस फाखरी आपल्या फिटनेससाठी योगाही करते. योगामुळे व्यक्ती शरीराची इम्यूनसिस्टम ठिक राहण्यास मदत होते आणि वजन कमी करण्यासाठीही मदत होते. 

दरम्यान नरगिस फाखरी काही दिवसांपूर्वी एका फेक न्यूजमुळे चर्चेमध्ये आली होती. नरगिस गरोदर असल्याचे एका वेबसाइटने खोटं वृत्त दिलं होतं. याव्यतिरिक्त नरगिस फाखरी अभिनेता उदय चोपडासोबत अफेअर आणि लग्नाबाबतच्या वृत्तामुळेही चर्चेत आली होती. 

टॅग्स :Nargis Fakriनर्गिस फाकरीFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स