शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन, अत्यंत गंभीर आजार...जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 20:38 IST

जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला मल्टिपल ऑर्गन डिकफंक्शन म्हणतात. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत वेदनादायी असतो आणि यात मृत्यूचा धोकाही असू शकतो.

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या वाढीस लागल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर. जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला मल्टिपल ऑर्गन डिकफंक्शन म्हणतात. अशा प्रकारचा आजार हा अत्यंत वेदनादायी असतो आणि यात मृत्यूचा धोकाही असू शकतो. जाणून घ्या मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन कशामुळे होतो.

मल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनची कारणेतुमच्या शरीराला झालेला मोठा आजार किंवा अवयवांना आलेली सुज यामुळे अशी स्थीती उद्भवू शकते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. 

मल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनची लक्षणेयामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा येतो. शरीरातील आतील भागांना सुज येऊ शकते. रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात. यामुळे शरीर थंड वाटू लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. अंग दुखु लागते. लघवीला होताना त्रास होतो. त्वचा निस्तेज होते.फुफ्फुसे, हृदय, डोक, रक्त आदी शरीरातील भागांवर या आजाराचा परिणाम दिसू लागतो.

यावरील उपायमल्टीपल ऑर्डर डिसफंक्शनवरील नवनवीन संशोधनामुळे हा आजार आटोक्यात यायला मदत होते आहे. जर तुम्हाला वरील लक्षण दिसली तर त्वरित डॉक्टरकडे धाव घ्या. डॉक्टर तुमच्याकडून विविध वैद्यकीय चाचण्या करून घेतील. तसेच तुमच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या आहेत की नाही तेही तपासतील.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स