शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता नवीन व्हायरसची एन्ट्री; लहान मुलांना सर्वाधिक धोका, आतापर्यंत 400 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 20:04 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.

Mpox is a Global threat : मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या एमपॉक्स (Mpox) आजाराचा धोका सातत्याने वाढत आहे. सध्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DCR) मध्ये या आजाराचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. या आजारामुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका आहे.

MPOX काय आहे?मीडिया रिपोर्ट्सनुसार, Mpox हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, जो आजारी व्यक्ती किंवा या विषाणूची लागण झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. डॉक्टरांच्या मते, मंकीपॉक्समध्ये कांजण्यासारखी लक्षणे दिसतात आणि संपूर्ण शरीरावर लाल ठिपके येतात. प्रौढांना एमपॉक्सचा धोका 5 टक्के आणि लहान मुलांना 10 टक्के आहे.

आतापर्यंत 400 मृत्यू, WHO चा इशारा 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 11166 लोकांना 3Mpox ची लागण झाली आहे, त्यापैकी 450 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका अहवालानुसार, गर्भवती महिलांना या संसर्गाचा धोका असतो. WHO च्या मते हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हायरस आहे. हा लैंगिक संक्रमणाद्वारे पसरत असल्याचेदेखील आढळले आहे. याशिवाय, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा लवकर पसरतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना