शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:04 IST

Lungs Cleaning Drink : फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास फुप्फुसांची आतून सफाई होईल.

Lungs Cleaning Drink : आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास फुप्फुसांची आतून सफाई होईल.

फुप्फुसाच्या सफाईसाठी खास ड्रिंक

मध - मधात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरल गुण असतात, जे फुप्फुसांचा इन्फेक्शनपासून बचाव करतात.

लिंबू - लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे एक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि फुप्फुसाला यापासून अनेक फायदे मिळतात.

आले - आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे फुप्फुसावरील सूज कमी करण्यास मदत करतात.

हळद - हळदीमध्ये करक्यूमिन असतं. हे एक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. ज्यानं फुप्फुसाची सफाई करण्यास मदत मिळते.

कसं बनवाल आणि प्याल?

एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चतुर्थांश चमचा हळद पावडर टाका. हे चांगलं मिक्स करा आणि हळूहळू प्या. हे खास ड्रिंक तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.

कसा मिळतो फायदा?

कोमट पाण्यात मिक्स केलेल्या या गोष्टींमुळे फुप्फुसांमध्ये जमा विषारी तत्व किंवा कफ सहजपणे बाहेर पडतात. मध आणि लिंबानं फुप्फुसाचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर आले आणि हळदीनं सूज कमी होते.

इतरही फायदे

वरील गोष्टी कोमट पाण्यात टाकून नियमितपणे प्यायल्यानं केवळ फुप्फुसं आतून साफ होतात असं नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. या ड्रिंकनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, पचन तंत्र मजबूत होतं आणि त्वचाही हेल्दी होते. फुप्फुसं साफ आणि हेल्दी ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मध, लिंबू, आले आणि हळद मिक्स पिणं एक प्रभावी आणि नॅचरल उपाय आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य