शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पुरूषांना अंडरविअरबाबत या गोष्टी माहीत असाव्यात, नाही तर होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:25 IST

अंडरविअर वेगवेगळ्या रंगात, डिझाइन आणि साइजमध्ये मिळतात. जगभरात अंडरविअरचा बाजारही वाढला आहे. अंडरवेअर कुणी खरेदी करत नाही असं शोधूनही सापडणार नाही.

अंडरवेअर हे तसं सगळ्यांसाठीच महत्वाचं वस्त्र आहे. पण त्याच्यावर फार कुणी लक्ष देत नाही. पण आता फॅशन विश्वात होत असलेल्या बदलांमुळे अंडरवेअरबाबत बदल बघायला मिळत आहे. अंडरविअर इतकी महत्वाची असूनही लोक त्याबाबत बिनधास्तपणे बोलताना दिसत नाहीत. मात्र, अशाही काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरूषांना माहीत असल्या पाहिजे. 

अंडरविअर वेगवेगळ्या रंगात, डिझाइन आणि साइजमध्ये मिळतात. जगभरात अंडरविअरचा बाजारही वाढला आहे. अंडरवेअर कुणी खरेदी करत नाही असं शोधूनही सापडणार नाही. पण तरी सुद्धा बरेच लोक याबाबत जास्त काही बोलत नाहीत. चला जाणून घेऊ असे काही प्रश्न जे विचारण्यात अनेकजण अडखळतात.

दोन दिवस एकच अंडरवेअर घालणे कितीपत योग्य?

दोन दिवस लागोपाठ एकच अंडरवेअर घातली जाऊ शकते. याने आरोग्याला काही फार नुकसान होत नाही. जर तुम्हाला दिसत असेल की, अंडरवेअर स्वच्छ आहे तर तुम्ही पुन्हा घालू शकता. पण जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या असेल किंवा तुम्हाला जास्त घाम येत असेल तर अंडरवेअर रोज बदलली पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं.

कापड किती महत्वाचा असतो?

होय नक्कीच. अंडरविअरच्या फॅब्रिकचा तुमच्या आरोग्यावर प्रभाव पडतो. सामान्यपणे कॉटनच्या मुलायम कापडाच्या अंडरवेअर वापरण्याचा सल्ला दिला जातो. याने तुम्हाला येणारा घाम सुकतो आणि हवाही खेळती राहते. काही खेळाडूंना सिंथेटिक आणि पॉलिएस्टरच्या फॅब्रिकपासून तयार अंडरवेअर घालणं सहज वाटतं.

जर अंडरविअर वापरलीच नाही तर काय?

एका सर्व्हेनुसार, एक चतुर्थांश अमेरिकन कधी-कधी विना अंडरविअर घालताच बाहेर पडतात. एक्सरसाइज दरम्यान जर तुमचे कपडे फिट असतील आणि तुम्हाला त्वचेसंबंधी काही समस्या नसेल तर तुम्ही अंडरवेअर वापरली नाही तरी चालेल.

कशी असावी अंडरविअर?

जर अंडरवेअर स्वच्छ आणि कोरडी असेल तर दुसऱ्या दिवशीही वापरता येऊ शकते. जर तुम्हला त्वचेसंबंधी समस्या असेल किंवा घाम जास्त येत असेल तर इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी धुतलेली अंडरवेअर वापरा. एक्सरसाइज वेळी अंडरवेअरची निवड विचार करून करा. कॉटनची आणि तुम्हाला सहज वाटेल अशी अंडरवेअर वापरावी. अंडरवेअरसाठी जास्त फॅशनचा विचार करू नका, तशीही ती दिसत नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके