शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mental Illness: ब्रेकअप के बाद! पुरुषांसाठी ब्रेकअप ठरु शकतो जास्त घातक, मानसिक आजारांचा धोका- अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 13:03 IST

ब्रेक अप नंतर फक्त महिलांना नाही पुरुषांनाही त्रास होतो. पण तुम्हाला माहित आहे का? पुरुषांमधला हा त्रास इतका वाढू शकतो की त्यानंतर त्यांना मानसिक आजारही होऊ शकतात.

ब्रेकअप ही अशी गोष्ट आहे जी झाली की माणूस खुप भावूक होतो. ब्रेक अप नंतर फक्त महिलांना नाही पुरुषांनाही त्रास होतो. पण तुम्हाला माहित आहे का? पुरुषांमधला हा त्रास इतका वाढू शकतो की त्यानंतर त्यांना मानसिक आजारही होऊ शकतात.

एका अभ्यासात हे समोर आलं आहे की, ब्रेकअपनंतर पुरूषांमध्ये चिंता, डिप्रेशन आणि आत्महत्येचे विचार येतात. मानसिक आजारांचा धोका वाढतो. हा अभ्यास ‘सामाजिक विज्ञान आणि चिकित्सा- आरोग्य गुणवत्ता संशोधन’ मध्ये प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये ब्रेकअपनंतर पुरुषांच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो, याबाबत संशोधन करण्यात आलं. 

संशोधनात हेही आढळलं कि, ज्या पुरूषांमध्ये बेक्रअपनंतर उदासीनता किंवा निराशा आली. ते राग, माफी, उदासीनता आणि लाज वाटण्यासारख्या भावनांचा सामना करण्यासाठी दारू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन करू लागले. कॅनडातील नर्सिंगचे यूबीसी प्रोफेसर आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक डॉ. जॉन ओलिफ (Dr John Oliffe) म्हणाले, “ब्रेकअप (Breakup) झाल्यानंतर बहुतांश पुरुषांमध्ये मानसिक आजारांची लक्षणं दिसून आली. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला.

यूबीसीच्या मेन्स हेल्थ रिसर्च प्रोग्राम (UBC’s Men’s Health Research Program) मध्ये डॉ. ओलिफ आणि त्यांच्या टीमने ब्रेकअप झालेल्या ४७ पुरुषांची मुलाखत घेतली. ज्यामध्ये समोर आलं की, ज्या पुरूषांना आपल्या नात्यांमध्ये संघर्ष करावा लागतो ते पुरूष समस्यांना कमी लेखतात, परिणामी नाती अजूनच ताणली जाऊन तुटतात.

दुसरीकडे यातील सकारात्मक पैलूंवर जेव्हा संशोधन करण्यात आलं. तेव्हा कळलं कि, ब्रेकअपनंतर पुरुष आपली मानसिक स्थिती नीट ठेवण्यासाठी स्वतःला अनेक गोष्टींत गुंतवून घेतात. जसं व्यायाम, वाचन आणि स्वतःची काळजी घेणं यासारखे प्रयत्न यात सामील होते. त्यामुळे ब्रेकअपचा परिणाम हा महिलांवरच होतो असं नाही. पुरूषांनाही ब्रेकअपनंतर मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच आपल्या नात्याला वेळ द्या आणि जपा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स