शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या; 'या' सवयीवर वेळीच नियंत्रण ठेवावं लागणार

By manali.bagul | Updated: January 27, 2021 12:31 IST

यात निरोगी पुरूष आणि त्यांच्या फर्टिलिटी फोन रेडिएशनवर अभ्यास करण्यात आला होता.

जास्तीत जास्त लोकांना उशीरापर्यंत आपला फोन पाहण्याची सवय असते. तुमचा विश्वास बसणार नाही पण  तुमची हीच सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. नवीन अभ्यासानुसार फोनमधून बाहेर येणारे ब्लू लाईट्स पुरूषांची स्पम क्वालिटी खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हा अभ्यास अमेरिकेतील वर्च्यूअल स्लीप पत्रिकेत छापण्यात आला होता. या स्टडीसाठी संशोधकानी २१ ते ५९ वर्ष वयोगटातील ११६ पुरूषांच्या स्पमर्सचे नमुने एकत्र  केले होते. या सगळ्यानाच फर्टिलीटी इवॅल्युएशनच्या समस्येचा सामना करावा लागत होता. या सगळ्या लोकांना झोपेशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागत होता. 

या अभ्यासात नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार गॅजेट्समधून बाहेर येणारी लाईट आणि स्पम क्वालिटी यांमधील संबंध लावण्यात आला होता. यात निरोगी पुरूष आणि त्यांच्या फर्टिलिटी फोन रेडिएशनवर अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासानुसार इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया उपकरणांच्या वापरानं प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम झालेला दिसून आला. स्मार्ट फोन्स आणि टॅबलेट्समधून बाहेर येणारे लाईट्स स्पर्मच्या गतीशीलतेवर  गंभीर परिणाम करत आहेत. 

या संशोधनात दिसून आलं की, या उपकरणांमधून बाहेर येणारे शॉर्ट वेवलेंथ लाईटचा संपर्क अधिक असतो. इमोटाईल स्पर्मचे प्रमाण जास्त असते. या अभ्यासात दिसून आले की जास्तीत जास्त  झोप घेणाऱ्या तरूणाांमध्ये स्पमस काऊंट चांगले होते. यातून असं दिसून आलं की जे लोक वेळेवर झोपतात त्यांच्या शरीरातील स्पर्म्स काऊंट चांगला असतो. याशिवाय जे लोक रात्री उशिरापर्यंत टॅबलेट्सचा वापर करतात. त्यांच्यातील  स्पर्म्स कमी होतात यामुळेच इनफर्टिलिटी वाढते. कोरोनानं होणारा मृत्यूचा धोका कमी करणार डायबिटीसचं 'हे' औषधं; नवीन संशोधनातून खुलासा

स्मार्टफोनमुळे डीएनएहीसुद्धा नुकसान पोहोचते. त्यामुळे पेशी स्वतःहून आपली क्षमता कमी करतात. स्पम्स किंवा एग सेल रेडिएशन गर्भपाताचे कारण ठरू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार  सामान्य लोकसंख्या  पुरूषांमधील इनफर्टिलिटी २० ते ४० टक्क्यांनी वाढवते. भारतात २४ टक्के पुरूषांना इनफर्टिलीटीचा सामना करावा लागत आहे. या अभ्यासानुसार या रेडीएशनवर प्रभावही पडतो.  कोणत्याही उपकरणाचा वापर पूर्णपणे बंद करणं योग्य ठरणार नाही. पण तुम्ही झोपण्याआधी या उपकरणाचा वापर करणं टाळायला हवा.  Coronavirus: काेराेनामुक्त नागरिकांना सतावतेय वजन वाढण्याची समस्या; सरकारी रुग्णालयात तक्रार नाही

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य