शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूक न लागणं असू शकत गंभीर आजारांचं लक्षणं, आजच 'या' घरगुती उपायांनी भूक वाढवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:30 IST

भूक नं लागणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. यासाठीच जाणून घ्या भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय...

भूक न लागणं ही एक गंभीर समस्या आहे.म्हणूनच जर काही दिवसांपासून तुम्हाला भूकच लागत नसेल अथवा काहीच खाण्याची इच्छा होत नसेल तर यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकतं अथवा तुम्ही अशक्त होऊ शकता. कधी कधी पुरेसे पोषण न झाल्यामुळे चक्कर येणे, चिडचिड होणे आणि थकल्यासारखे वाटू लागते. भूक न लागण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र याचा संबध तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाशी नक्कीच निगडीत असू शकतो. खाण्याची इच्छा जाणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. यासाठीच जाणून घ्या भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय...

त्रिफळा चूर्णत्रिफळा चूर्ण हा अनेक घरगुती उपायांमध्ये पोटासाठी रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, उपयोगी ठरतो. वेळेवर भूक लागण्यासाठी त्रिफळा चूर्ण पावडर एक ग्लास कोमट दुधात घ्या. नियमित घेतल्यास भूक वाढायला लागते.

ग्रीन टी

भूक वाढवण्यासाठी ग्रीन टी हा चांगला घरगुती उपाय मानला जातो. नियमित घेतल्यास भूक वाढतेच शिवाय अनेक आजारात आराम मिळतो. सकाळी आणि संध्याकाळी चहा घेण्यऐवजी ग्रीन टी घेऊ शकता. शक्यतो लोक हिवाळ्यात जास्त ग्रीन टी पितात पण, रोज प्यायल्यानेही फायदा होतो.

लिंबू पाणीभुक वाढण्यासाठी गरम पाण्यात लिंबू सरबत करून हे सरबत थोडया थोडया वेळाने प्याववे. यामुळे पचन सुधारते व भूक लागण्यास मदत होते.

ओवाघरगुती उपाय म्हणून पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर ओवा वापराल जातो. यामुळे अपचन किंवा भूक न लागण्याच्या समस्येत फायदा होतो. यामुळे पोट साफ राहतं. ओवा शक्यतो थोडा भाजून त्याला मीठ लावून खावा. भूक लागत नसेल तर, दिवसातून एक ते दोन वेळा नक्की खा.

ज्युसभूक लागत नसेल किंवा जेवण जात नसेल तर, जेवणाऐवजी फळांचे रस प्यायला सुरूवात करा. पण, बाजारात मिळणारे प्रोसेस केलेले ज्युस वापरू नका. घरी फळांचा ताजा रस काढा सैंधव मीठ किंवा साधं मीठ आणि काळी मिरी पावरडर घाला. शक्यतो साखर घालू नका. यामुळे पोट साफ होईल आणि भूकही लागेल.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स