शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लिंबाच्या पानांमध्ये लपला आहे आरोग्याचा खजिना, किडनी स्टोनची समस्या होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 10:19 IST

Lemon Leaves Water: लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी1 भरपूर प्रमाणात असतात. या पोषक तत्वांमुळे अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते.

Lemon Leaves Water: लिंबाच्या फायद्यांबाबत तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण फक्त लिंबूच नाही तर लिंबाची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ज्याबाबत फारसं कुणाला माहीत नसतं. लिंबाच्या पानांच्या पाण्याचं सेवन केलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होऊ  शकतात. लिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी1 भरपूर प्रमाणात असतात. या पोषक तत्वांमुळे अनेक आजार दूर करण्यास मदत मिळते.

कसं कराल सेवन?

पाणी गरम करून त्यात काही लिंबाची पाने उकडून घ्या. जेव्हा पाने चांगली उकडतील तेव्हा त्यांचा रंग बदलेल. हे पाणी गाळून घ्या. आता या पाण्यात थोडं मध टाका. हे लिंबाच्या पानांचं पाणी कोमट प्यावं.

किडनी स्टोनमध्ये फायदेशीर

लिंबाच्या पानांचं पाणी हे किडनी स्टोनमध्ये फायदेशीर आहे. यात साइट्रिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे किडनी स्टोनमध्ये आराम देतं. लिंबाच्या पानांचं रस किडनी स्टोनचा धोका कमी करू शकतात.

डोकेदुखीत फायदेशीर

लिंबाच्या पानांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. जे डोकेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. जर डोकेदुखीची समस्या असेल तर लिंबाच्या पानांचं पाणी फायदेशीर ठरू शकतं. या पाण्याने मायग्रेनच्या समस्येत आराम मिळतो.

स्ट्रेस दूर करा

लिंबाच्या पानांमध्ये असलेले गुण स्ट्रेस दूर करण्यात फायदेशीर असतात. एनसीबीआयच्या एका  रिपोर्टनुसार, लिंबाचं पाणी स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदेशीर असतं. याने नर्वसनेस दूर होतो. लिंबाच्या पानांमुळे मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

झोपेची समस्या दूर होते

जर कुणाला झोपेशी संबंधित समस्या असेल तर लिंबाच्या पानांचं पाणी प्यायल्याने फायदा मिळू शकतो. याने झोपेची गुणवत्ता सुधारते. याने झोप कमी येण्याची समस्या दूर होईल. या पानांमुळे शरीराचा थकवा दूर होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य