शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

१ मार्चपासून लस मिळवण्यासाठी ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांना फक्त 'हे' काम करावं लागणार

By manali.bagul | Updated: February 25, 2021 14:04 IST

CoronaVirus News & Latest Updates : आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल.

सरकारनं बुधवारी घेतलेल्या निर्णयानुसार ६० वयापेक्षा जास्त वय असलेल्यांना आणि कोणत्याही आजारानंग्रस्त असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 1 मार्चपासून कोरोना लस (Coronavirus Vaccine) मोफत दिली जाणार आहे. मात्र खासगी केंद्रावर लसीकरणासाठी गेल्यास शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना यासाठी स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल.पुढील काही दिवसात एक यादी तयार करण्यात येणार आहे. त्यात  गंभीर आजार असलेल्या व्यक्तीचा समावेश केला जाणार आहे.

साधारपणपणे या आजारांमध्ये कॅन्सर, दमा, मानसिक आजार, त्याचप्रमाणे लोकांव्यतिरिक्त तीव्र हृदय रोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृताचा आजार असलेल्या लोकांचाही समावेश असू शकतो.  लसीकरणासाच्या कोव्हिन अॅपचा वापर केला जाईल आणि त्याअंतर्गतच त्यांना जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती दिली जाईल. 

सध्या हे अॅप्लिकेशन केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारच वापरू शकत आहेत.येत्या दोन दिवसांत एक यादी जाहीर करण्यात येणार असून त्यात कोणत्या आजारांना गंभीर प्रकारात समाविष्ट केले जाईल याची माहिती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान

यात मधुमेह, कर्करोग, गंभीर दमा आणि मानसिक आजार त्याचप्रमाणे शिकण्यास असक्षम असलेल्या लोकांव्यतिरिक्त तीव्र हृदय रोग, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि यकृत यांचा आजार असणाऱ्यांचा समावेश असू शकतो. यामध्ये इम्युनोसप्रेसन्ट्स, स्थूलपणा असलेले रूग्ण आणि अस्थिमज्जा किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलेल्या रुग्णांचा देखील समावेश असू शकतो. पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व्हॅक्सिनेशन सेंटर्सवर ही लस मोफत दिली जाणार आहे. लसीकरणाआधी फॉर्म आणावा लागणार आहे. लस घेताना त्यांना हा फॉर्म आणावा लागणार नाही. दरम्यान खाजगी लसीकरण केंद्रावर कोव्हिड व्हॅक्सिनच्या एका डोसची किंमत ३०० रुपयांपर्यंत असू शकते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या