शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर लोक का दिसतात आधीपेक्षा जाड? जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:34 IST

लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत.  

लग्नआधी महिला जशा दिसतात तशाच लग्नानंतरही दिसतील असं फारचं क्वचीत घडून येत.  लग्नाआधी सगळ्याच मुलीं या बारिक सुडौल असतात. तसंच स्वतःला त्यांनी मेन्टेंनसुद्धा केलेलं असतं. पण लग्न झाल्यानंतर कदाचीत स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही  म्हणून अनेक स्त्रीयांच वजन वाढतं जात. तसंच काही अशी कारण आहेत. ज्यामुळे नकळतपणे बायकांच्या कमरेचा, पोटाचा  घेर तसंच हातांचं मास वाढतं जात. काही केल्या वाढलेलं वजन कमी करणं अवघड होऊन बसतं. 

तसंच हवे तसे कपडे घालता येत नाही तसंच लग्नाआधी घालत असेलेले टॉप , जिन्स होत नाहीत, त्यामुळे अनेक महिला या शरीर दिसू नये म्हणून लूज कपडे खास करून कुर्ता घालण्यास प्राधान्य देतात. तुम्हाला सुद्दा अशाच परिस्थीतीचा सामना करावा लागत असेल तर जाणून घ्या  लग्नानंतर वजन वाढण्याची काय आहेत कारणं. द ओबेसिटी जर्नल यात प्रसिध्द असलेल्या रिसर्चनुसार लग्नानंतर ५ वर्षांच्या आत  सुमारे ८२ टक्के महिलांचे तसेच पुरूषांचे वजन ५ ते १० किलोंनी वाढते. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. 

खाण्यापिण्याच्या पध्दतीत बदल-

लग्नानंतर मुलींच घर बदत असतं. तसंच दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी या बदलत असतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून येत असतो. जेवणात केला जाणारा तेलाचा तसेच मसाल्यांचा वापर यांमध्ये  तफावत दिसून येते. आहारात झालेल्या बदलाचा परीणाम शरीरावर होऊन वजन वाढत जातं. 

बाहेरचं खाणे

लग्नानंतर मित्र आणि नातेवाईकांच्या घरी जाऊन जेवणाचे प्रमाण वाढतं. तसंच अनेकदा आपल्या पती सोबत फिरायला गेल्यानंतर बाहेरचं खाल्यामुळे  जास्त कॅलरिज कन्ज्यूम केल्यामुळे शरीरातील चरबी वाढते. गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यानेही समस्या होते. 

स्वतःकडे  लक्ष न देणे

लग्नानंतर सगळ्यात जास्त प्राधान्य या सासरच्या मंडळींना तसेच पतिच्या आवडीनिवडींना दिलं जात. यामुळे त्या मंडळीना खूश करण्याच्या नादात मसालायुक्त, तेलकट पदार्थ तयार  केले जातात.  तसंच जास्त मेहनत  करून तयार केले जाणारे अन्न खराब होऊ नये म्हणून ओव्हरइटींग केलं जात  त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा वाढू शकतो. 

निष्काळजीपणा

लग्नाआधी अनेक मुली या डाएट तसंत चांगली शरीरयष्टी असावी यासाठी व्यायाम करत असतात. पण लग्नानंतर ऑफिस आणि घरातल्या कामांमुळे वेळ मिळत नाही. म्हणून व्यायाम करण्यासाठी महिला या फारश्या उत्साही नसतात. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांचा आकार वाढत जातो. 

ताण-तणाव

लग्न झाल्यानंतर अनेक महिलांना वेगवेगळ्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे चिंता, ताण-तणाव जास्त घेतल्यामुळे शरीरावर त्याचा परीणाम  होत असतो. तसंच ऑफिस आणि घरात दोन्ही ठिकाणी बेस्ट द्यायच्या प्रयत्न करत असताना आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना स्वतःकडे दुर्लक्ष  होत त्यामुळे वजन वाढतं. आणि लग्नानंतर आपण जाड दिसायला लागतो.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य