शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 12:41 IST

रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन हृदयासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते.

अनेकदा हृदयाच्या आजारांची लक्षणं दिसत नसतानाही व्यक्तीला गंभीर रोगांची लागण होते. सुरूवातीला सामान्य दिसणारी लक्षण हृदयरोगाचे कारण ठरू शकतात. एका रिसर्चनुसार महिलांमध्ये मेनोपॉजच्या स्थितीत म्हणजेच ४० ते ५३ या वयात हृदयरोगाची लक्षणं दिसून येतात. त्यात हॉट फ्लॅश, कानांशी जोडलेल्या समस्या शरीराच्या  वेगवेगळ्या भागातून दाणे बाहेर निघणे,ओरलहेल्थ यांचा सुद्धा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला याच लक्षणांबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला आजारांचा सामना करावा लागणार नाही.

कानांवर क्रिज तयार होणं

हृदयाच्या आजारांमध्ये या लक्षणांचा सुद्धा समावेश होतो.  अमेरिकेतील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कांनाच्या पडद्यावर बाहेरून क्रिज दिसल्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस या आजाराचं लक्षण असू शकतं. याशिवाय रक्तवाहिन्यांच्या सेरेब्रोवास्कुलर या आजाराचे संकेत सुद्धा असू शकतात. 

फॅटी दाणे दिसणे

हातांचे कोपरे, गुडघ्यावर किंवा पापण्यांवर फॅटी दाणे दिसत असतील म्हणजे लहान लहान डागांप्रमाणे दाणे तयार झाले असतील तर हृदयासंबंधी आजारांचे संकेत असू शकतात. हा एक अनुवांशिक आजार असून फॅमिलियल हाइपर कोलेस्ट्रोलेमिया असलेल्या लोकांमध्ये ही समस्या दिसून येते. 

छातीत वेदना

 व्यायाम किंवा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते. पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृदयात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते. छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोनाच्या महामारीत लोकांना घरच्याघरी उद्भवत आहेत 'या' गंभीर समस्या)

ओरल हेल्थ

तुम्हाला जर दातांमध्ये ढिलेपणा, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा हिरड्या सुजण्याची समस्या उद्भवत असेल तर  दुर्लक्ष करता कामा नये कारण तुमचा विश्वास बसणार नाही पण ही लक्षणं हृदयरोगाची असू शकतात. ताोंडातून खराब बॅक्टेरिया रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन हृदयासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग