शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Indian coronavirus variant : समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:09 IST

Indian coronavirus variant : या डबल म्यूटेंट भारतीय कोरोना वेरिएंट स्ट्रेनचा  शोध एक महिना आधीच लावला होता. हा स्ट्रेन अधिक भयानक आणि संक्रामक असल्याचं सांगितलं जात आहे.

(Image Credit- Science)

ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेनंतर आता कोरोनाचा भारतीय वेरिएंट आला आहे. या वेरिएंटनं संक्रमित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातही या स्ट्रेनचा प्रसार झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय कोरोना व्हायरसचा स्ट्रेन हा डबल म्यूटेंट आहे. म्हणजेच  हा व्हायरस पुन्हा आपलं रूप बदलू शकतो. भारतीय व्हेरिएंट कितपत धोकादायक आहे. यााबबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

उत्तर कॅलिफोर्नियातील स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीमधील (Stanford University) मधील हेल्थ केअर विभागातील प्रवक्ता लीसा किम यांनी सांगितले की, ''आमच्या शास्त्रज्ञांना भारतातील  कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाला आहे. या वेरिएंटमध्ये दोनवेळा म्यूटेशन झालं असून कॅलिफोर्नियातील स्ट्रेनशी याचा संबंध आला होता. सॅन फ्रांसिस्कोमध्येही हा व्हायरस वावरत आहे. याची तपासणी क्लिनिकल वायरोलॉजी लॅबोरटरीमध्ये करण्यात आली होती. भारतातून  अमेरिकेत आलेला हा पहिला कोरोनाचा वेरिएंट आहे.  ''

द एसोसिएटेड प्रेस (AP)च्या माहितीनुसार भारतीय संशोधकांनी या डबल म्यूटेंट भारतीय कोरोना वेरिएंट स्ट्रेनचा  शोध एक महिना आधीच लावला होता. हा स्ट्रेन अधिक भयानक आणि संक्रामक असल्याचं सांगितलं जात आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या जितक्या केसेस समोर येत आहेत. त्यातील  १५ ते २० टक्के प्रकरणं भारतीय कोरोना वेरिएंटची आहेत.  अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

डबल म्यूटेंटचा भारतीय कोरोना वेरिएंट फक्त महाराष्ट्रातच नाही तर अन्य काही राज्यांमध्येही पसरला आहे.  या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेची  भीती लोकांच्या मनात आहे. कोरोनाची दुसरी लाट जास्त संक्रामक आणि जीवघेणी ठरू शकते असा अंदाच वर्तवला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाHealthआरोग्य