शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किडनीची पॉवर वाढवण्यासाठी रोज खाणं सुरू करा ही टेस्टी चटणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:43 IST

Chutney For Kidney health : खासकरून अनेकांना किडनीसंबंधी समस्या होत आहेत. यूरिक अ‍ॅसिड, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही कामात येतात.

Chutney For Kidney health : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल, शरीराची हालचाल न करणं यामुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना लोकांना करावा लागत आहे. खासकरून अनेकांना किडनीसंबंधी समस्या होत आहेत. यूरिक अ‍ॅसिड, किडनी स्टोन आणि इतर आजारांचा धोका वाढतो. अशात या समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही कामात येतात. या समस्या दूर करण्यासाठी कोथिंबीर, पदीना, लसूण, आलं आणि लिंबू यांपासून तयार चटणी चांगला उपाय ठरू शकते. ही चटणी कशी तयार करावी आणि याचे फायदे का होतात हे जाणून घेऊ.

चटणी बनवण्यासाठी साहित्य

ही फायदेशीर चटणी बनवण्यासाठी १ कप कोथिंबीर, अर्धा कप पदीन्याची पानं, २ ते ३ लसणाच्या कळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, १ चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा जिरे पावडर, काळं मीठ टेस्टनुसार आणि १ हिरवी मिरची. 

कशी बनवाल?

मीठ सगळ्या गोष्टी चांगल्या धुवून मिक्सरमधून बारीक करा. याची चांगली पेस्ट तयार झाल्यावर त्यात मीठ टाका. नंतर ही चटणी एअर टाइट डब्यात स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवा. ही चटणी रोज जेवणासोबत १ ते २ चमचे खाऊ शकता.

या चटणीचे फायदे

- या चटणीमधील डाययूरेटिक गुण यूरिक अ‍ॅसिड लघवीच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतात.

- लिंबू आणि आले किडनी डिटॉक्स करण्यास मदत करतात.

- लसूण आणि आल्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज आणि वेदना कमी करतात.

- या चटणीमधील मसाल्यामुळे पचन तंत्र मजबूत राहण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य