शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी जेवणानंतर जर कराल 'या' चूका, तर वजन वाढेल भरभर...व्हाल लठ्ठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 12:42 IST

तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

वजन वाढणं ही समस्या सध्याच्या जीवनशैलीमुळे सर्वसामान्य झाली आहे.  त्यामुळे काहीजण वजन कमी करण्यासाठी डाएट करतात तर काही योगावर भर देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुमच्या दुपारच्या जेवणानंतरच्या काही सवयी तुमचं वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात.

सॅलड खाणेजर तुम्ही दुपारच्या जेवणात सॅलड खात असाल मात्र त्यानंतर चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढतं. त्यामुळे दुपारी जेवल्यानंतर काही गोष्टी टाळण्याचा सल्ला नेहमी तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया या सवयींबद्दल.

दुपारी गोड पदार्थांचं सेवनसकाळी व्यायाम केल्यानंतर काही प्रमाणात थोडं गोड खाल्लं तर चालू शकत. एखाद्या दिवशी गोड खाणं चालू शकते. पण दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. म्हणून दुपारच्या जेवणानंतर गोड खाणं टाळा.

दुपारी झोपणंतुम्ही सकाळी व्यायाम करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर बसून राहालं. तुमच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. दुपारी जेवल्यानंतर झोपणं किंवा डेस्कवर बसून राहणं योग्य ठरणार नाही. यासाठी काही वेळाने थोडं चाललं पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये टायमर लावू शकता.

उशिरा जेवणंअवेळी जेवल्याने शरीरावर काही परिणाम होत नाही, फक्त हेल्दी खाणं गरजेचं असल्याचं अनेकांचा गैरसमज असतो. इंटरनॅशनल जनरल ऑफ ऑबेसिटीच्या अहवालानुसार, जे लोक दुपारी 3 नंतर जेवण घेतात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. कारण त्यामुळे मेटॅबॉलिझमच्या प्रक्रियेत अडथळे येतात.

दुपारी कॉफी पिणंदुपारी ३ नंतर कॉफी पिणं योग्य ठरणार नाही. कॉफीमुळे अन्नपचनास मदत होत असली तरी जेवल्यानंतर लगेचच अॅसिडिक पदार्थांचं सेवन त्रासदायक ठरतं. त्याचप्रमाणे कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. मात्र जर तुम्हाला कॉफी घेण्याची सवय असल्यास जेवणानंतर 45 मिनिटांनी घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स