शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अपचन होत असेल तर त्यावर त्वरित आराम मिळवा, फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 17:36 IST

अतिसार, बद्धकोष्ठता, गॅस आणि मळमळ या समस्या सामान्य आहेत. यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करत असाल. अशावेळी पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता.

काहीही खाल्ल्यानंतर त्याचे नीट पचन न होणे म्हणजे अपचन. अतिसार, बद्धकोष्ठता, गॅस आणि मळमळ या समस्या सामान्य आहेत. यासाठी आपण घरगुती उपचारांचा अवलंब करत असाल. अशावेळी पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण काही सोप्या टीप्स फॉलो करू शकता.अन्न नीट चावून खाआपण जे काही खातो त्याचे योग्य पचन व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर अन्न नीट ३२ वेळा चावून खा. जेव्हा आपण आपल्या अन्नाचे योग्य प्रकारे चर्वण करतो, तेव्हा आपल्या पाचक तंत्राचे कार्य सुलभ होते. म्हणून अन्न व्यवस्थित वेळ घेऊन, चावून खा. असे न केल्यास यामुळे अपचन होऊ शकते.

पाणी पिणेभरपूर पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्या. ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी किंवा पिण्याचे पाणी आणि नारळाच्या पाण्यासारखे पेय प्या.

व्यायामचांगल्या आरोग्यासाठी शारीरिक व्यायाम खूप महत्वाचा असतो. आहे. यासाठी तुम्ही चालू शकता, धावू शकता आणि योगा देखील करू शकता. नियमित शारीरिक हालचालींमुळे तुमची पाचन क्रिया निरोगी राहते. हे पाचक समस्या दूर करण्यात मदत होते.

तणाव टाळाताण आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. ताणमुळे पोटातील अल्सर, अतिसार आणि बद्धकोष्ठता यासारख्या अनेक पाचन समस्या उद्भवू शकतात. काही श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, ध्यान किंवा योगामुळे ताणतणाव टाळता येतो.

फायबर समृद्ध आहारपचनामध्ये फायबर भूमिका महत्वाची असते. विरघळणारे फायबर आणि अघुलनशील फायबर, दोन्ही प्रकारचे फायबर आहारात घेणे महत्वाचे आहे. हे दोन्ही आपल्या पाचन तंत्रासाठी उत्तम ठरतात. फायबरच्या चांगल्या स्रोतांमध्ये फळे, भाज्या, धान्य, शेंगदाणे, बियाणे आणि शेंगांचा समावेश आहे. पाचन तंत्र तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड खाणे टाळा. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स