शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रडाल तर वाचाल, चक्क रडण्याचे असतात फायदे...वाचून म्हणाल, 'आय लव्ह टिअर्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 16:41 IST

मनमोकळेपणानं हसल्यानं आरोग्य सुधारतं हे तर प्रत्येकाला माहीत आहे. हसणं हे आरोग्यासाठी जितकं फायद्याचं आहे, तितकंच रडणंही आरोग्यासाठी महत्वाचं आहे. जाणून घ्या रडण्याचे फायदे...

मनमोकळेपणानं हसल्यानं आरोग्य सुधारतं हे तर प्रत्येकाला माहीत आहे. हसणं हे आरोग्यासाठी जितकं फायद्याचं आहे, तितकंच रडणंही आरोग्यासाठी महत्वाचं आहे. जाणून घ्या रडण्याचे फायदे...बसल टीअर्सहे अश्रू आपण जेव्हा डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा येतात. यांच्यामुळे डोळ्यात कोरडेपणा राहत नाही तर आद्रता राहते.भावनात्मक अश्रूभावनात्मक अश्रु म्हणजे ज्या वेळेस माणसाला किंवा त्या व्यक्तीला खूप दुःख झाले असते किंवा खूप आनंद झालेला असतो त्या भावनांमध्ये त्याला आपोआप रडू येते. ते रडू म्हणजेच भावनात्मक अश्रु.प्रतिक्रिया अश्रूप्रतिक्रिया अश्रू म्हणजेच आपल्या शरीरातील संरक्षण यंत्रणा आहे किंवा किंवा रस्त्याने जाताना आपल्या डोळ्यात केले तर आपल्या डोळ्यात पाणी येते याला आपण प्रतिक्रिया अश्रू म्हणू शकतो. 

रडण्याचे फायदे

  1. रडल्यामुळे ताणतणाव दूर होतो. त्यामुळं मूडही चांगला राहतो. अनेकजण आपल्याला आलेला राग आणि ताण लपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु पुढं जाऊन या सगळ्याला भयंकर रूप प्राप्त होते. ताणतणावापासून मुक्त व्हायचं असेल आणि रडू येत असेल तर मनमोकळेपणानं रडायला हवं
  2. ताण-तणावामुळं रडू कोसळणं व डोळ्यांना होत असलेल्या त्रासामुळं डोळ्यातून पाणी येणं, यात फरक असतो. जेव्हा आपण रडतो तेव्हा शरीरातून एन्ड्रेनोकॉर्टिकोट्रोपिक आणि ल्युसिन नावाचे स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात.
  3. अश्रू डोळ्यातील मेमब्रेनला सुकू देत नाहीत. मेमब्रेन सुकल्यानं दृष्टीत फरक पडतो. त्यामुळं माणसाला कमी दिसू लागते. मेमब्रेन योग्य असेल तर बऱ्याच काळापर्यंत दृष्टी चांगली राहते.
  4. अश्रूंमध्ये लाइसोजाइम नावाचं तत्व असतं. त्यामुळं बाहेरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. त्यामुळं डोळ्यांना संसर्ग होत नाही. तसंच, डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. पण फक्त रडल्यामुळेच हे तत्त्व अश्रूंद्वारे डोळ्यातून बाहेर पडतं.
  5. रडण्यामुळे मनातील निराशा बाहेर पडते. यामुळे मन साफ होते. मेंदू, ह्रद्य योग्य पद्धतीने काम करते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स