शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' एका आयुर्वेदिक उपायने किडनी स्टोनचे होतील तुकडे तुकडे, जाणून घ्या कसा कराल वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 10:11 IST

Patharchatta For Kidney Stone : घराघरांमध्ये सहजपणे दिसणारं हे रोप तुमच्या किडनी स्टोनला लगेच बाहेर काढू शकतं. पानफुटीमध्ये अनेक गुण असतात.

Patharchatta For Kidney Stone : आयुर्वेदाच्या खजिन्यात अशा अनेक जडीबुटी आहेत ज्यांचा वापर अनेक गंभीर आजार दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून केला जातो. आजकाल आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लागतो. अशात वनस्पतींचा वापर करून तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता. अशीच एक वनस्पती म्हणजे पानफुटी. 

घराघरांमध्ये सहजपणे दिसणारं हे रोप तुमच्या किडनी स्टोनला लगेच बाहेर काढू शकतं. पानफुटीमध्ये अनेक गुण असतात. यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. याने शरीराची सूज आणि वेदना कमी होतात. याची आंबट आणि तुरट पाने आतड्यांसाठीही फायदेशीर असतात.

पानफुटीच्या पानांच्या मदतीने किडनी स्टोन तर बाहेर पडतोच, सोबतच याच्या नियमित सेवनाने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. ज्यामुळे तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.

किडनी स्टोनसाठी कसा कराल वापर?

एक ग्लास कोमट पाणी घ्या. पानफुटीची दोन ते तीन पाने चावून खावीत. वरून पाणी प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी हा उपाय करावा. हवं तर तुम्ही या पानांचा रस काढू शशकता. त्यात चिमुटभर काळी मिरे पावडर टाका. याचं नियमित सेवन करा. तसेच या पानांचा तुम्ही काढाही बनवू शकता. यासाठी साधारण अर्धा लीटर पाण्यात पानफुटीची १० ते १२ पाने टाकून उकडून घ्या. जेव्हा पाणी अर्ध होईल तेव्हा याचं सेवन करा. दिवसातून दोनदा या पाण्याचं सेवन करा. यात हवं तर तुम्ही चिमुटभर मीठ टाका.

पानफुटीचे इतर फायदे

वेदना होते दूर

पानफुटी एका पेनकिलरसारखं काम करते. अनेकदा अपचन आणि गॅसमुळे पोटात दुखतं. ही समस्या पानफुटीच्या पानांनी दूर केली जाऊ शकते. यासाठी याच्या पानांच्या रसामध्ये चिमुटभर सुंठ पावडर टाकून सेवन करावं. पोटदुखी लगेच दूर होईल. 

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल होतं

एका रिसर्चनुसार, पानफुटीच्या पानांच्या मदतीने हाय ब्लड प्रेशरही कंट्रोल केलं जाऊ शकतं. यासाठी याची पाने धुवून स्वच्छ करा. नंतर ही पाने बारीक करून त्यांचा रस काढा. एक ग्लास पाण्यात याचा पाच थेंब रसा टाकून सेवन करा. दिवसातून दोनदा हा उपाय कराल तर तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य