शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coconut oil adulteration: तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखाल? वापरुन पाहा या सोप्या ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:11 IST

आपण घरी वापरत असलेले खोबरेल असली आहे की नकली या तपासणी करणं (Ways to check adulteration in coconut oil) गरजेचं आहे.

अन्न पदार्थांची चव वाढवण्यापासून ते केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. खोबरेल तेल (coconut oil) अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्याचे काम करते. पण, हे खोबरेल तेल भेसळयुक्त (adulteration ) असेल तर आरोग्य चांगले राहण्याऐवजी बिघडू शकते. त्यामुळे आपण घरी वापरत असलेले खोबरेल असली आहे की नकली या तपासणी करणं (Ways to check adulteration in coconut oil) गरजेचं आहे.

खोबरेल तेलात भेसळ शोधण्यासाठी या टिप्स फॉलो करा-फ्रीजिंग टेस्टखोबरेल तेलाची शुद्धता तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. फ्रीझिंग टेस्ट करण्यासाठी, प्रथम एका पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घ्या आणि सुमारे ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जर तेल ३० मिनिटांनंतर गोठले नाही तर याचा अर्थ खोबरेल तेलात भेसळ झाली आहे.

चव घेऊन जाणून घ्याखोबरेल तेलातील भेसळ तपासण्यासाठी तुम्ही ते चाखून तपासू शकता. ही चाचणी करण्यासाठी, सर्वप्रथम खोबरेल तेल चाखून घ्या आणि चव पहा, जर तुम्हाला त्याची चव किंवा सुगंध थोडासा वेगळा दिसला, तर याचा अर्थ असा की त्यात भेसळ आहे.

तेल स्वच्छ आहे की नाहीखोबरेल तेलाची शुद्धता शोधण्याचा हा एक सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुमचे खोबरेल तेल अगदी स्वच्छ दिसत असेल तर याचा अर्थ ते भेसळयुक्त तेल नाही पण तेलात भेसळ झाली असेल तर ते स्वच्छ किंवा स्पष्ट दिसणार नाही. जर तुम्हाला तेलात थोडासा धुसरपणा दिसला तर समजून घ्या की तेलाच्या गुणवत्तेशी छेडछाड झाली आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा-बाजारात मिळणारे सुट्टे खोबरेल तेल कधीही घेऊ नका. असे तेल आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

नेहमी FSSAI चिन्ह असलेले तेल खरेदी करा. हे तेलाची शुद्धता दर्शवते.आपल्या नेहमीच्या खात्रीशीर दुकानदाराकडून तेल खरेदी केले असले म्हणून ते बनावट, भेसळयुक्त असणार नाही, असे होत नाही. तुमची ही धारणा बदला आणि तेल विकत घेतल्यानंतर लगेच तपासूv पाहायला हवे की त्यावर FSSAI मार्क आहे का.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स