शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात किती खावेत भाजलेले चणे आणि काय होतात याचे फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:31 IST

Roasted gram benefits :  एका निरोगी व्यक्तीने रोज किमान 50 ते 60 ग्रॅम भाजलेले चणे खाणं फायदेशीर ठरतं. यातून शरीराला अनेक खनिज आणि मिनरल्सही मिळतात.

Roasted gram benefits :  भाजलेले चणे खाणं एक चांगला नाश्ता मानला जातो. कारण यात भरपूर प्रोटीन आणि फायबर असतात. तसेच यात कॅलरी आणि फॅटही कमी असतात. भाजलेले चणे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा त्यांचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश करू शकता. याचे आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. पण ते लोकांना फार कमी माहीत असतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.हेल्थ एक्सपर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने रोज किमान 50 ते 60 ग्रॅम भाजलेले चणे खाणं फायदेशीर ठरतं. यातून शरीराला अनेक खनिज आणि मिनरल्सही मिळतात.

भाजलेले चणे खाण्याचे फायदे

- भाजलेले चणे खाणं शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. खासकरून याने हाडे मजबूत होता आणि सोबतच मेटाबॉलिज्मही मजबूत होतं. चण्यांमध्ये आयर्न, कॅल्शिअम, फॉस्फेट, मॅग्नेशिअम, झिंक, मॅगनीज आणि इतरही अनेक पोषक व्हिटॅमिन्स असतात.

- भाजलेल्या चण्यांमध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर असतं. जे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. या पोषक तत्वांमुळे शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर याने ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं. यामुळेच चणे खाणं फायदेशीर ठरतं.

- संधीवात आणि सूज अशा समस्याही भाजलेले चणे खाल्ल्याने दूर होण्यास मदत मिळते. चण्यांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटही भरपूर असतात जे फुप्फुसं, स्तन आणि पोटाच्या अनेक समस्या दूर करतात. 

- रोज मुठभर भाजलेले चणे खाल्ले तर डायबिटीस कंट्रोल करण्यासही मदत मिळते. त्याशिवाय रक्तात शुगर कमी करण्यासही मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य