शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

एका दिवसात किती चपात्या खाव्यात? जाणून घ्या किती असावं तुमचं प्रमाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 11:38 IST

How Many Roti Should Eat In A Day: एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत.

How Many Roti Should Eat In A Day: जगभरातील लोक आपल्या दोन वेळच्या जेवणासाठी धावपळ करत असतात. त्यासाठी ते कोणतंही काम किंवा मेहनत करण्यासाठी तयार असतात. भातासोबतच चपाती हा भारतीय आहारातील महत्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या चपात्या भारतात मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत रोज खाल्ल्या जाणाऱ्या सामान्य चपातीबाबत. एका व्यक्तीने सामान्यपणे एका दिवसात किती चपात्या खाव्यात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल, त्याचंच उत्तर आज जाणून घेणार आहोत.

कसं ठरवाल चपातीचं प्रमाण?

एका व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खाव्यात हे वेगवेगळ्या गोष्टींवरून ठरतं. जसे की, उत्पन्न, तुमचं वय, तुमची लाइफस्टाईल आणि फिजिकल अ‍ॅक्टिविटी. एका संतुलित आहारात आणि निरोगी जीवनासाठी हे ठरवणं महत्वाचं असतं की, तुम्ही दिवसातून किती चपात्या खाव्यात.

एका दिवसात किती चपात्या खाव्या?

न्यूट्रिशनिस्ट निखिल वत्स यांच्यानुसार, एक निरोगी व्यक्ती रोज कमीत कमी ५ ते ७ चपात्या खाऊ शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी असते. त्यामुळे चपात्यांचं प्रमाण ठरवण्याआधी डॉक्टर किंवा डायटिशिअनचा सल्ला घ्यावा.

कसं ठरवाल चपात्यांचं प्रमाण?

उत्पन्न

तुमच्या उत्पन्नानुसार तुमचं चपाती खाण्याचं प्रमाण ठरवलं जाऊ शकतं. जर तुमचं उत्पन्न चांगलं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात मल्टीग्रेन पीठाच्या चपात्या खाऊ शकता. ज्या जास्त हेल्दी असतात.

फिजिकल अ‍ॅक्टिविटी

तुमच्या दिवसभराच्या हालचालीच्या आधारावर तुम्ही चपात्यांचं प्रमाण ठरवू शकता. जास्त फिजिकल अ‍ॅक्टिविटी करणाऱ्या लोकांना अधिक पोषणाची गरज असते. 

संतुलित आहार

चपात्यांसोबतच तुम्हाला संतुलित आहारही महत्वाचा असतो. तुमच्या रोजच्या आहारात डाळी, भाज्या, प्रोटीन आणि फळांचा समावेश असावा.

आजार

असे अनेक आजार असतात ज्यात कमी तुम्हाला एक्सपर्ट कमी चपात्या खाण्याचा सल्ला देत असतात. कारण असं केलं नाही तर तुम्हाला पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य