शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अमृतापेक्षा कमी नाही आल्याचं हे खास पाणी, वजन स्पीडनं होईल कमी; वाचा कसं बनवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:30 IST

Ginger Water : आल्याची खासियत म्हणजे याच्या मदतीनं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात वजन कमी करण्यासाठी याचा कसा वापर करावा हे आज जाणून घेऊ.

Ginger Water : आलं हे एक कंदमूळ असून याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची आणि चहाची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. आल्यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच यातील अनेक औषधी गुणांमुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. वजन कमी करण्यासाठी देखील आलं खूप फायदेशीर असतं असं एक्सपर्ट वेळोवेळी सांगत असतात. आल्याची खासियत म्हणजे याच्या मदतीनं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात वजन कमी करण्यासाठी याचा कसा वापर करावा हे आज जाणून घेऊ.

डॉ. सलीम जैदी यांनी एका इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं की, आपल्या रोज आहारात आल्याचा पाण्याचा समावेश असला पाहिजे. आल्याला नॅचरल मेडिसीन म्हटलं जातं. कारण यात वेगवेगळे पोषक तत्व असतात. पण याचं पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे. तीच जाणून घेऊ. 

गॅस-ब्लोटिंग होईल दूर

बऱ्याच लोकांना काहीही खाल्लं की, पोटात गॅस, पोट फुगणे अशा समस्या होतात. याचा अर्थ पचन तंत्रात काहीतरी गडबड आहे. पचन तंत्र कमजोर झालं की, या समस्या होतात. अशात आल्याच्या पाण्यानं पचनशक्ती वाढते आणि गॅस-ब्लोटिंगची समस्या दूर होते. अनेकांना पोट साफ न होण्याची देखील समस्या होते, तर आल्याच्या पाण्यानं ही समस्याही दूर होते.

वजन स्पीडनं होतं कमी

मेटाबॉलिज्म बूस्ट झाल्यावर तुम्ही काहीही करून वजन कमी करण्यास करू शकत नाही. डाएट कराल, कितीही एक्सरसाईज कराल किंवा धावाल पण जर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं नसेल तर वजन कमी होणार नाही. जर तुम्हाला वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगानं करायची असेल आल्याचं पाणी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. या पाण्यानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्नही वेगानं होतं.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीस हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडत नाही. कारण या आजार मूळापासून दूर करण्याचा कोणताही ठोस उपाय नाही. जर तुम्हाला डायबिटीस असेल ततर आल्याचं पाणी पिऊन तुम्ही ब्लड शुगर कंट्रोल करू शकता. 

कसं तयार कराल आल्याचं पाणी?

अनेक फायदे देणारं आल्याचं पाणी तयार करण्यासाठी १ कप पाण्यात अर्धा चमचा बारीक केलेलं आलं टाका. हे पाणी ५ मिनिटे उकडू द्या. त्यानंतर गाळून घ्या. जेवण केल्यानंतर दिवसातून दोनदा तुम्ही हे पाणी पिऊ शकता. नियमितपणे हे प्यायल्यास तुम्हाला वजनात आणि एकंदर आरोग्यात फरक दिसून येईल.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य