शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोक दूर पळण्याच्या आधी करा काखेतली दुर्गंधी दूर, त्वरित करा 'हे' जबरदस्त अन् सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 12:29 IST

शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता.

शरीराला येणारा विशेषतः काखेतील घाम उपाय नक्की काय आहेत हे जाणून घेणं बऱ्याच जणांना महत्त्वाचं वाटतं. काखेत घाम आल्यास त्यावर नैसर्गिक उपायही तुम्हाला करता येतात. या लेखातून सोपे घरगुती उपाय देण्यात आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्हालाही काखेत घाम येऊन दुर्गंधी जाणवत असेल तर तुम्ही हे सोपे आणि सहज उपाय नक्कीच करू शकता. डॉ. पी. पद्मजा यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला काखेत घाम येण्याची कारणे व उपाय सांगितले आहेत.

काखेत घाम कशामुळे येतो?घामामुळे येणारा शरीराचा दुर्गंध (विशेषतः काखेतील घामाचा दुर्गंध) मुख्यत्वे अपोक्राईन ग्रंथीशी जोडलेला आहे. घाम येणे ही प्रक्रिया शरीरासाठी चांगली आहे. मात्र यातून येणारा दुर्गंध हा आपल्या त्वचेमध्ये जीवाणू उत्पन्न करू लागतो. या जीवाणूंमुळेच आपल्या शरीरामध्ये येणाऱ्या घामातून दुर्गंध येतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा असा एक गंध असतो जो त्याच्या खाण्यापिण्याच्या आणि स्वास्थ्य आणि लिंगानुसार अवलंबून असतो. काखेत इतर शरीरापेक्षा जास्त घाम येतो. त्यामुळे दुर्गंधीही जास्त येते. सतत हात खाली असल्याने हा घाम तिथेच साचून राहातो. त्यामुळे काही काही वेळाने सतत काखेत येणारा घाम हा टिश्यू पेपरने पुसत राहायला हवा. बॅक्टेरियाद्वारे घामाची क्रिया होताना दोन प्रकारचे अ‍ॅसिड असतात एक म्हणजे प्रोपेनोईक अॅसिड आणि दुसरं आयसोवलरिक अ‍ॅसिड. याशिवाय घामाच्या ग्रंथीही शरीरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळेच घामाचा वास येतो. पण त्यावर अनेक घरगुती उपाय आहेत. ते करून तुम्ही घामाची ही दुर्गंधी घालवू शकता.

काखेतून घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? 

  • दिवसातून दोन वेळा स्वच्छ आंघोळ करा 
  • चांगला अँटिबॅक्टेरियल साबण वापरा 
  • प्रत्येक आंघोळीनंतर अंग पुसायला स्वच्छ टॉवेल वापरा 
  • चांगले डिओड्रंट वापरा 
  • नैसर्गिक कॉटन अथवा लोकरीचे कपडे वापरा आणि घट्ट कपड्यांचा वापर जास्त करू नका 
  • काखेतील केस नेहमी काढून टाका. त्यामुळे दुर्गंधी जास्त येते. केसात घाम साचून  राहातो. त्यामुळे केस काढून टाका
  • कांदा कमी प्रमाणात खा 
  • फळं आणि भाजी या खाण्यावर जास्त भर द्या 
  • भरपूर प्रमाणात पाणी प्या

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स