शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या वयात महिलांमध्ये 'या' आजारांचा धोका जास्त, हे उपाय करून स्वतःला ठेवा फिट.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 10:14 IST

वाढत्या वयात पुरूषांपेक्षा महिलांना आजारांचा सामना करावा लागत आहे. या उपायांचा वापर करून तुम्ही वाढत्या वयात सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकता.

३० वयानंतर जेव्हा वय हळूहळू वाढू  लागतं.  तेव्हा महिलांनी आपलं शारिरीक आणि मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुरूषांच्या तुलनेत महिलांचे आजारी  असण्याचे प्रमाण आणि शारीरिक समस्या उद्भवण्याचे प्रमाण जास्त असते. महिलांना प्रेग्नंसी, मेनोपॉज अशा स्थितीतून जावं लागतं. याशिवाय हाडं कमजोर होण्यासह रोगप्रतिकारकशक्ती कमी होणं, सांधेदुखी, सेक्शुअली पसणारे आजार आणि त्यातून होणारं शरीराचं नुकसान होत जातं.

त्यासाठी महिलांनी चांगला आणि संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांना जर वाढत्या वयात आजारांपासून वाचायचं असेल तर काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणते उपाय करून तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवता येईल. 

चांगला  आहार घ्या

आपल्या आहारात जैविक पदार्थांचा समावेश करा. म्हणजेच आहारात ताजी फळं, भाज्या, अंडी यांचा समावेश करा. अलिकडच्या काळात महिलांना घरातील काम आणि ऑफिसचे काम यातून वेळ मिळत नसल्यामुळे त्याचं खाण्यापिण्याकडे आहाराकडे लक्ष नसतं. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. अनेकदा घरात उरलेलं शिळं अन्न खाल्यामुळे प्रकृती बिघडते. आहारात  तेल, साखर आणि मीठाचा कमी प्रमाणात ठेवाल तर अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते.  

ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्याचे  उपाय

ब्रेस्ट कॅन्सर पासून वाचायचं असेल तर तुम्ही सतत तपासणी करत असणं गरजेचं आहे. भारतात 22 टक्के महिलांचा मृत्यू हा ब्रेस्ट कॅन्सरमुळे होतो. तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असाल तर यापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात दह्याचा समावेश करणं आवश्यक आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक असतं. रोज एक वाटी दही खाल्याने पाचन क्रिया सुरळीत होते. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन आणि अन्य मिनरल्स आढळून येतात. 

व्यायाम करा

जर तुम्हाला वाढत्या वयात आजारांपासून लांब राहायचं असेल तर दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. महिलांना अनेकदा व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही. घरातील आणि बाहेरच्या कामातून अनेकदा दगदग होत असते. पण त्यासाठी जीमला जाण्याची किंवा कुठल्या क्लासला जाण्याची काही गरज नाही. घरच्याघरी १५ ते २० मिनिट वेळ काढून व्यायाम करून तुम्ही आजारांना लांब ठेवू शकता. ( हे पण वाचा- Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....)

फ्री रॅडीकल्सपासून स्वतःला लांब ठेवा

आरोग्यासाठी हानीकारक असलेले युवी रेज स्किन कॅन्सरचं कराण सुद्धा ठरू शकतात.  त्यामुळे कमी वयातच तुम्ही जास्त म्हातारे असल्यासारखे दिसू लागता. त्यासाठी सुर्याच्या  किरणापासून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लावा.  शरीरातील उघड्या भागाला सुद्धा कव्हर करा.  ( हे पण वाचा- टूथब्रश ते हेअर ब्रेश, आजारी पडायचं नसेल तर या रोजच्या वापरायच्या वस्तू कधी बदलायच्या?)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य