शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं तर चेहऱ्यावर दिसतात हे संकेत, वेळीच सावध व्हा नाही तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:32 IST

High Cholesterol sing on face : कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीरावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय काय लक्षणं दिसतात.

High Cholesterol sing on face : जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढलं तर काही आजार आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडत नाहीत. शरीरात  कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट अटॅकचा धोकाही सर्वात जास्त असतो. अशात शरीरावर याची काही लक्षणंही दिसतात. कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीरावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय काय लक्षणं दिसतात.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने चेहऱ्यात होतो हा बदल

जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा तुमच्या चेहऱ्यामध्येही बदल होतो. यादरम्यान तुमची त्वचा पिवळी आणि ऑरेंज कलरची होऊ लागते. अशात तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्यासोबतच डोळ्यांवरही याचा प्रभाव दिसून येतो. डोळ्याच्या रंगात तुम्हाला बदल दिसून येईल.

का वाढतं कोलेस्ट्रॉल?

काही गोष्टी अशा असतात ज्या खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं. अशात तुम्ही यापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. हे केले नाही तर हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर दिसतात ही लक्षणं

- छातीत वेदना होणं हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला ही समस्या पुन्हा पुन्हा होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाही तर पुढे जाऊन मोठी समस्या होऊ शकते.

- लठ्ठपणाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचं लक्षण आहे. जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून नक्की सल्ला घ्या. सोबतच लाइफस्टाईलमध्येही बदल करा.

- जर तुमचे पाय दुखत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. हे हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे. वेळीच डॉक्टरांना संपर्क करा आणि योग्य ते उपचार करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य