
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
Indian Navy: भारतीय नौदल फेब्रुवारी २०२६ मध्ये विशाखापट्टणम येथे तीन मोठे आंतरराष्ट्रीय सागरी कार्यक्रम एकाच वेळी आयोजित करणार आहे. ...

मुंबई :रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
रोहित आर्या आणि त्यांची पत्नी अंजली आर्या हे पुण्यातील कोथरूड येथील शिवतीर्थ नगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. ...

राष्ट्रीय :"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
जे लोक गरिबांचा हक्क हिरावून कशीही सत्ता काबीज करू इच्छितात त्यांना दूर सारा असंही केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी आवाहन केले. ...

व्यापार :पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
Share Market Investment Stocks: गेल्या पाच वर्षात भारतीय शेअर बाजारात काही निवडक कंपन्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स नोंदवला आहे. आकडेवारीनुसार, निफ्टी-५० निर्देशांकातील काही कंपन्यांनी तब्बल ७० टक्क्यांच्या जवळपास वार्षिक परतावा दिला आहे. ...

क्रिकेट :BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
Asia Cup Trophy Controversy: आशिया कप ट्रॉफीवरून निर्माण झालेल्या वादावर बीसीसीआयने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

महाराष्ट्र :“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
BJP Chandrashekhar Bawankule On MVA MNS Morcha: निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपाने केली आहे. ...

राष्ट्रीय :Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू
Stampede At Venkateswara Swamy Temple: काशी बुग्गा वेंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. ...

व्यापार :आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
...यामुळे विवाहसोहळा किंवा गुंतवणुकीसाठी आपण सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, जाणून घ्या ताजे दर! ...

राष्ट्रीय :भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
भारताने आक्रमक क्षमता विकसित केली आहे, म्हणजेच गरज पडल्यास ते राष्ट्रीय सुरक्षेच्या धोक्यांना चोख उत्तर देऊ शकतात असं डोवाल यांनी सांगितले. ...

आंतरराष्ट्रीय :"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
अफगाण तालिबान सरकारमधील माहिती मंत्र्याचे सल्लागार कारी सईद खोस्ती यांनी पाकिस्तानच्या लष्कराची खिल्ली उडवत थेट मुनीर यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ...

व्यापार :'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
यासंबंधीची माहिती कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंजसोबत शेअर केली. मुंबई मेट्रो लाईन ५ प्रोजेक्ट अंतर्गत हे काम मिळालं आहे. ...
