शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Heart Attack: या आयुर्वेदिक उपायाने कमी करू शकता हार्ट अटॅचा धोका, जाणून घ्या पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:18 IST

Heart Attack: कडुलिंबाच्या पानाचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. म्हणजे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यासोबत सेवन करू शकता. याने तुम्हाला नक्कीच अनेक फायदे मिळतील.

Heart Attack: अलिकडे हार्टचा धोका अलिकडे कमी वयातही जाणवतो. त्याला जबाबदार आहे आजकालची बदलती  लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. मात्र, हार्ट अटॅक टाळण्यासाठी अनेक उपाय आहेत जे फॉलो केले तर तुम्ही यापासून बचाव करू शकाल. एक आयुर्वेदातील उपाय म्हणजे कडुलिंबाची पाने. तुम्ही हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. चला जाणून घेऊन याच्या सेवनाची पद्धत. 

कडुलिंबाच्या पानाचं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. म्हणजे तुम्ही थेट खाऊ शकता किंवा तुम्ही पाण्यासोबत सेवन करू शकता. याने तुम्हाला नक्कीच अनेक फायदे मिळतील.

कडुलिंबाच्या पानाचे फायदे

कडुलिंबाच्या पानांचा वापर कुष्ठ रोग्यांसाठीही केला जातो. तसेच याचा वापर डोळ्यांची दृष्टी चांगली करण्यासाठीही केला जातो. तसेच दातांच्या किडीसाठी, पोट खराब असेल तर, भूक लागत नसेल तर आणि त्वचेवर अल्सरची समस्या दूर करण्यासाठी या पानांचा वापर केला जातो.

पानांची वापर करण्याची पद्धत

- तुम्ही कडुलिंबाची पाने उकडून ते पाणी पिऊ शकता. तसेच तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा चहा सुद्धा घेऊ शकता. अर्थातच ही पाने कडू लागतात. यापासून मिळणारे फायदे दिसायला लागले तर याचा तुम्ही नेहमीच डाएटमध्ये समावेश कराल.

- त्यासोबतच ज्या लोकांना त्वचेसंबंधी समस्या आहे ते सुद्धा कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. कडुलिंबाची पाने तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून याने आंघोळही करू शकला. याने त्वचेसंबंधी समस्या आणि त्वचेवरील अॅलर्जी दूर होईल.

(टिप : वरील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. यांचा वापर करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य